"द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
मनीशीतलगाथा (चर्चा | योगदान) छो पान ' वर्ग:मुंबई वर्ग:शिल्पकला' वापरून बदलले. |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) मनीशीतलगाथा (चर्चा)यांची आवृत्ती 1437987 परतवली. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया''' ही मुंबईमधील शिल्पकलेस प्रोत्साहन देणारी संस्था आहे. ही संस्था चित्रकला, शिल्पकला इ. कलांशी निगडीत आहे. हीची स्थापना [[७ एप्रिल]], [[इ.स. १९१८]] रोजी झाली. ब्रिटिश राजवटीत भारतीय प्रभाव असणाऱ्या शिल्पकलेस प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली.<ref name=":0">ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref> |
|||
== संस्थापक == |
|||
या संस्थेच्या स्थापनेत चित्रकार [[सा.ल. हळदणकर]], [[एल.एस. मिरगे]], [[जे.पी. फर्नांडिस]], [[एम.के. परांडेकर]] तसेच शिल्पकार [[बाळाजी तालीम]] यांचा सहभाग होता.<ref name=":0" /> स्थापनेनंतर या प्रयत्नांना चित्र-शिल्पकारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने संस्था अखंडपणे कार्यरत राहिली आहे. |
|||
== संदर्भ == |
|||
<references /> |
|||
[[वर्ग:मुंबई]] |
[[वर्ग:मुंबई]] |
२०:२५, २५ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही मुंबईमधील शिल्पकलेस प्रोत्साहन देणारी संस्था आहे. ही संस्था चित्रकला, शिल्पकला इ. कलांशी निगडीत आहे. हीची स्थापना ७ एप्रिल, इ.स. १९१८ रोजी झाली. ब्रिटिश राजवटीत भारतीय प्रभाव असणाऱ्या शिल्पकलेस प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली.[१]
संस्थापक
या संस्थेच्या स्थापनेत चित्रकार सा.ल. हळदणकर, एल.एस. मिरगे, जे.पी. फर्नांडिस, एम.के. परांडेकर तसेच शिल्पकार बाळाजी तालीम यांचा सहभाग होता.[१] स्थापनेनंतर या प्रयत्नांना चित्र-शिल्पकारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने संस्था अखंडपणे कार्यरत राहिली आहे.