"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ४२: ओळ ४२:
== शिक्षण ==
== शिक्षण ==
ली याचं प्रार्थमिक शिक्षण तेलोक कुरौ इंग्रजी शाळेत झालं. ली यांनी १९४० साली शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला व बऱ्याच शिष्यवृत्ती सुद्धा मिळवल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२ ते १९४५ दरम्यान जपानने सिंगापूरचा ताबा घेतला व त्यामुळे ली याचं शिक्षण रखडल. युद्ध संपल्यावर ली पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ते लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मध्ये दाखल झाले. पुढे त्यांनी केंब्रिजमधल्या फित्झविलियम कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास केला.

== राजकीय कारकीर्द (१९५१-१९५९) ==
वकील म्हणून काम करायच्या इराद्याने ली सिंगापूरला परतले. ली सिंगापूरला परतल्यावर एका कायदा सल्लागार फर्म मध्ये रुजू झाले. त्यांनी कायदा सल्लागार म्हणून व्यापार संगठना आणि विद्यार्थी संघटनांसाठी काम केल.

===लोक कृती पक्षाची स्थापना===

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२३:२४, ३ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.
ली क्वान यू

सिंगापूरचा पहिला पंतप्रधान
कार्यकाळ
३ जून १९५९ – २८ नोव्हेंबर १९९०
मागील पदनिर्मिती
पुढील कोह चोक थोंग

सिंगापूरचा वरिष्ठ मंत्री
कार्यकाळ
२८ नोव्हेंबर १९९० – १२ ऑगस्ट २००४
मागील एस. राजरत्नम
पुढील कोह चोक थोंग

सिंगापूर संसद सदस्य
तांजोंग पगर साठी
कार्यकाळ
२ एप्रिल १९५५ – २३ मार्च २०१५

जन्म १६ सप्टेंबर १९२३ (1923-09-16)
सिंगापूर
मृत्यु २३ मार्च, २०१५ (वय ९१)
सिंगापूर
राजकीय पक्ष पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी
धर्म अज्ञेयवाद

ली क्वान यू (ख्रिश्चन नाव: हॅरी, सोपी चिनी लिपी: 李光耀; फीन्यिन: Lǐ Guāngyào; रोमन लिपी: Lee Kuan Yew; १६ सप्टेंबर १९२३ - २३ मार्च २०१५) हा १९५९ ते १९९० सालांदरम्यान सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा पहिला पंतप्रधान असलेला राजकारणी होता. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी तो एक आहे.

तो पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचा सहसंस्थापक व पहिला सर्वसाधारण सचिव होता. तत्कालीन ब्रिटिश मलाया-सिंगापुरात इ.स. १९५९ साली झालेल्या निवडणुकींत पक्षनेतृत्व करत मोठ्या फरकाने पक्षास विजय मिळवून देण्यात त्याने मोठा वाटा उचलला. मलेशियापासून इ.स. १९६५ साली सिंगापूर अलग करण्यात आल्यावर त्याने सिंगापुराचे नेतृत्व सांभाळत नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी नसलेल्या एके काळच्या वसाहतीला कालौघात पहिल्या जगातील देशाचा दर्जा मिळवून दिला. इ.स.च्या २० व्या शतकाच्या उत्तरार्धात आग्नेय आशियातील राजकीय पटलावरील सर्वाधिक प्रभावशाली राजकारण्यांमध्ये तो गणला जात असे. २३ मार्च २०१५ रोजी वृद्धापकाळाने त्याचे निधन झाले.

कौटुंबिक पार्श्वभूमी

शिक्षण

ली याचं प्रार्थमिक शिक्षण तेलोक कुरौ इंग्रजी शाळेत झालं. ली यांनी १९४० साली शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला व बऱ्याच शिष्यवृत्ती सुद्धा मिळवल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२ ते १९४५ दरम्यान जपानने सिंगापूरचा ताबा घेतला व त्यामुळे ली याचं शिक्षण रखडल. युद्ध संपल्यावर ली पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ते लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मध्ये दाखल झाले. पुढे त्यांनी केंब्रिजमधल्या फित्झविलियम कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास केला.

राजकीय कारकीर्द (१९५१-१९५९)

वकील म्हणून काम करायच्या इराद्याने ली सिंगापूरला परतले. ली सिंगापूरला परतल्यावर एका कायदा सल्लागार फर्म मध्ये रुजू झाले. त्यांनी कायदा सल्लागार म्हणून व्यापार संगठना आणि विद्यार्थी संघटनांसाठी काम केल.

लोक कृती पक्षाची स्थापना

बाह्य दुवे

  • सिंगापूर संसदेच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल (इंग्लिश भाषेत). Archived from the original on २८ फेब्रुवारी २०१४.CS1 maint: unrecognized language (link)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: