"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख एसियाना एयरलाइन्स वरुन एशियाना एअरलाइन्स ला हलविला
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{पुनर्लेखन}}
सेवुल एयरलाइन्स आणि कोरियन एयरलाइन्स या साऊथ कोरियाच्या मुख्य दोन एयरलाइन्स. सेवुल मधील एसियाना शहरात ओसोए- डोंग, गङ्ग्सेओ-गू, येथे एसियाना एयरलाइन्सचे प्रधान कार्यालय आहे.सन1998 मध्ये हे कार्यालय येथून ओसोए-डोंग येथे 1 एप्रिल 1998 रोजी हलविले आहे. या एयरलाइन्सचे स्वदेशीय हब गिम्पो इंटरनॅशनल एयरपोर्ट आणि आंतरराष्ट्रिय हब इनचेओण इंटर नॅशनल एयरपोर्ट मध्य सेवुल पासून ( 70की.मी. (43 मैल) ) दूर आहे. इतर एयरलाइन्स सोबतच ही एयरलाइन्स स्वदेशात 14 ठिकाणी आणि परदेशात 90 ठिकाणी प्रवाश्यांची वाहतूक करते. शिवाय संपूर्ण आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि ओशियाणा या देशात मालवाहातूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://kr.flyasiana.com/C/en/main.do|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५|शीर्षक=फॉर फॉरेनर्स रेसिडींग इन कोरेंआ|भाषा=इंग्लिश}}</ref> डिसेंबर 2014 पर्यन्त या एयरलाइन्सचे कार्यालयातील कर्मचारी, विमान सेवक, वैमानिक हे बहुतेक सेवुलचेच होते आणि त्यांची संख्या 10183 होती. एसियाना एयरलाइन्स ही एयर बुसण ची सर्वात मोठी भागीदार आहे. एयर बुसण ही बुसण मेट्रोपोलिटोण शहरातील प्रादेशिक एकत्रित वाहन व्यवस्था सांभाळणारी कमी खर्च असणारी सेवा आहे.अलीकडे एसियाना एयरलाइन्स साऊथ कोरियाच्या राष्ट्रीय फूट बॉल टीम आणि अध्यक्षीय कप 2015 ला स्पॉन्सर करते.
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = एशियाना एअरलाइन्स
| चित्र = Asiana_Airlines.svg
| चित्र_आकारमान =
| IATA = OZ
| ICAO = AAR
| callsign = ASIANA
| स्थापना = १७ फेब्रुवारी १९८८
| सुरूवात =
| बंद =
| विमानतळ = [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
| मुख्य_शहरे = [[बुसान]]<br />[[जेजू]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''एशियाना क्लब''
| एलायंस = [[स्टार अलायन्स]]
| उपकंपन्या = एअर बुसान
| विमान संख्या = ८५
| गंतव्यस्थाने = १०८
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य = ''아름다운 사람들''
| मुख्यालय = [[सोल]], [[दक्षिण कोरिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ =
}}
[[चित्र:HL7506 (8775276413).jpg|250 px|[[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर थांबलेले एशियाना एअरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान|इवलेसे]]
'''एशियाना एअरलाइन्स''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 아시아나항공) ही [[दक्षिण कोरिया]] देशामधील एक प्रमुख [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[कोरियन एअर]] खालोखाल दक्षिण कोरियामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असलेली एशियाना एअरलाइन्स कोरियामधील १४ तर जगातील ९० शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.

[[सोल]] येथे एशियाना एअरलाइन्सचे प्रधान कार्यालय आहे. ह्या एअरलाइन्सचा देशांतर्गत वाहतूकीचा हब गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा हब [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे आहे. इतर एअरलाइन्स सोबतच ही एअरलाइन्स स्वदेशात 14 ठिकाणी आणि परदेशात 90 ठिकाणी प्रवाश्यांची वाहतूक करते. शिवाय संपूर्ण आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि ओशियाणा या देशात मालवाहातूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://kr.flyasiana.com/C/en/main.do|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५|शीर्षक=फॉर फॉरेनर्स रेसिडींग इन कोरेंआ|भाषा=इंग्लिश}}</ref> डिसेंबर 2014 पर्यन्त या एअरलाइन्सचे कार्यालयातील कर्मचारी, विमान सेवक, वैमानिक हे बहुतेक सेवुलचेच होते आणि त्यांची संख्या 10183 होती. एशियाना एअरलाइन्स ही एअर बुसान ची सर्वात मोठी भागीदार आहे. एअर बुसण ही बुसण मेट्रोपोलिटोण शहरातील प्रादेशिक एकत्रित वाहन व्यवस्था सांभाळणारी कमी खर्च असणारी सेवा आहे.अलीकडे एशियाना एअरलाइन्स साऊथ कोरियाच्या राष्ट्रीय फूट बॉल टीम आणि अध्यक्षीय कप 2015 ला स्पॉन्सर करते.


==इतिहास ==
==इतिहास ==
एसियाना एयरलाइन्सची स्थापना 17 फेब्रुवारी 1988 रोजी झाली. हांजिन समुहाबरोबर कामकाज असणारी कोरियन एयर सन 1969 मध्ये खाजगी कंपनी होती. तिची साऊथ कोरियात एकाधिकारशाही एसियाना एयरलाइन्सची स्थापना होईपर्यंत कायम होती. एसियाना एयरलाइन्सची स्थापना देशात खुली अर्थ व्यवस्था धोरण राबविले म्हणून नाही तर देशात स्पर्धात्मक परिस्थिति निर्माण झाली म्हणून झाली॰<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.kr/books?id=khlPn5ut9G4C&lpg=PR19&dq=Flying%20high%3A%20liberalizing%20civil%20aviation%20in%20the%20Asia%20Pacific&pg=PR4#v=onepage&q=Asiana&f=false|प्रकाशक=इनस्टीटूट ऑफ साऊथेस्ट एसियन स्टडी|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=आशिया प्यासिफिक एयर ट्रानसपोर्ट : चालेनजसं ऎण्ड पॉलिसी रेफॉरमस|भाषा=इंग्लिश}}</ref>हिची स्थापना कुम्हो असीयांना ग्रुप (सध्याचा कुम्हो ग्रुप) ने केली. मुळात सेऊल एयर इंटरनॅशनल ही त्या ग्रुपची ओळख होती. एसियाना एयर लाइन्सची स्थापना 17 फेब्रुवरी 1988 रोजी झाली पण प्रत्यक्षात डिसेंबर 1988 मध्ये बूसान पर्यन्त विमान उड्डाणाने सुरवात झाली.सन 2007 पर्यन्त कंपनीची मालकी खाजगी गुंतवणूकदार (30.53%), कुम्हो ऊध्योग (29.51%), कुम्हो पेट्रोकेमिकल (15.05%), फॉरेन इन्व्हेस्टर्स ( 11.09%), कोरिया डेवलपमेंट बँक ( 7.18%), इतर %.83%) असी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International|प्रकाशक=फ्लाइट इंटरनॅशनल|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=डिरेक्टरी:वर्ल्ड एयरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}</ref>
एशियाना एअरलाइन्सची स्थापना 17 फेब्रुवारी 1988 रोजी झाली. हांजिन समुहाबरोबर कामकाज असणारी कोरियन एअर सन 1969 मध्ये खाजगी कंपनी होती. तिची साऊथ कोरियात एकाधिकारशाही एशियाना एअरलाइन्सची स्थापना होईपर्यंत कायम होती. एशियाना एअरलाइन्सची स्थापना देशात खुली अर्थ व्यवस्था धोरण राबविले म्हणून नाही तर देशात स्पर्धात्मक परिस्थिति निर्माण झाली म्हणून झाली॰<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.kr/books?id=khlPn5ut9G4C&lpg=PR19&dq=Flying%20high%3A%20liberalizing%20civil%20aviation%20in%20the%20Asia%20Pacific&pg=PR4#v=onepage&q=Asiana&f=false|प्रकाशक=इनस्टीटूट ऑफ साऊथेस्ट एसियन स्टडी|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=आशिया प्यासिफिक एअर ट्रानसपोर्ट : चालेनजसं ऎण्ड पॉलिसी रेफॉरमस|भाषा=इंग्लिश}}</ref>हिची स्थापना कुम्हो असीयांना ग्रुप (सध्याचा कुम्हो ग्रुप) ने केली. मुळात सेऊल एअर इंटरनॅशनल ही त्या ग्रुपची ओळख होती. एशियाना एअर लाइन्सची स्थापना 17 फेब्रुवरी 1988 रोजी झाली पण प्रत्यक्षात डिसेंबर 1988 मध्ये बूसान पर्यन्त विमान उड्डाणाने सुरवात झाली.सन 2007 पर्यन्त कंपनीची मालकी खाजगी गुंतवणूकदार (30.53%), कुम्हो ऊध्योग (29.51%), कुम्हो पेट्रोकेमिकल (15.05%), फॉरेन इन्व्हेस्टर्स ( 11.09%), कोरिया डेवलपमेंट बँक ( 7.18%), इतर %.83%) असी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International|प्रकाशक=फ्लाइट इंटरनॅशनल|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=डिरेक्टरी:वर्ल्ड एअरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}</ref>


==नियमित सेवा प्रारंभ ==
==नियमित सेवा प्रारंभ ==
डिसेंबर 1988 मध्ये बोईंग 737 क्लासिक विमानाने बूसान आणि ग्वाङ्ग्जु पर्यन्त उड्डाण करून सेवा प्रारंभ झाला.
डिसेंबर 1988 मध्ये बोईंग 737 क्लासिक विमानाने बूसान आणि ग्वाङ्ग्जु पर्यन्त उड्डाण करून सेवा प्रारंभ झाला.
सन 1989 मध्ये एसियाना एयरलाइन्स ने जेजू शहर,ग्वाङ्ग्जु,आणि डाएगू साथी नियमित सेवा सुरू केल्या. त्याच वर्षी एशियनाने जपानमधील सेंदाई साथी इंटरनॅशनल चार्टर्ड विमान सेवा सुरू केली.
सन 1989 मध्ये एशियाना एअरलाइन्स ने जेजू शहर,ग्वाङ्ग्जु,आणि डाएगू साथी नियमित सेवा सुरू केल्या. त्याच वर्षी एशियनाने जपानमधील सेंदाई साथी इंटरनॅशनल चार्टर्ड विमान सेवा सुरू केली.
सन 1990 मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एयर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे 9 बोईंग 747-400s, 10 बोईंग 767-300s, 8 बोईंग 737-400s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एयर सेवा सुरू केल्या.
सन 1990 मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एअर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे 9 बोईंग 747-400s, 10 बोईंग 767-300s, 8 बोईंग 737-400s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एअर सेवा सुरू केल्या.
सन 1991 मध्ये एशियनाने बॅंकॉक,सिंगापूर,हाँग काँग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या.
सन 1991 मध्ये एशियनाने बॅंकॉक,सिंगापूर,हाँग काँग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या.
डिसेंबर 1991 मध्ये बोईंग 747-400 कोंबी चे सहायाने ट्रान्स पॅसिफिक विमान सेवा लॉस एंजिल्स पर्यन्त सुरू केली.
डिसेंबर 1991 मध्ये बोईंग 747-400 कोंबी चे सहायाने ट्रान्स पॅसिफिक विमान सेवा लॉस एंजिल्स पर्यन्त सुरू केली.
सन 1993 मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “हो ची मिनह सिटी” साठी एयर सेवा सुरू केली.
सन 1993 मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “हो ची मिनह सिटी” साठी एअर सेवा सुरू केली.
जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
एशियन एयरलाइन्सची स्थापना सन 1988 मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एयरलाइन काम करू लागली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/about/introduce/history06.asp#topGlobal01 1999~1994|प्रकाशक= फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=हिस्टरी |इनट्रोडकशन अॅन्ड हिस्टरी |अबाऊट अस | एसियाना|भाषा=इंग्लिश}}</ref>डिसेंबर 1999 मध्ये KOSDAG चे यादीत ही समाविष्ट झाली. दि.28-1-2003 रोजी ही एयर लाइन प्रशिद्धी प्राप्त एयर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपर्‍यात जाले पसरविले.
एशियन एअरलाइन्सची स्थापना सन 1988 मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एअरलाइन काम करू लागली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/about/introduce/history06.asp#topGlobal01 1999~1994|प्रकाशक= फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=हिस्टरी |इनट्रोडकशन अॅन्ड हिस्टरी |अबाऊट अस | एसियाना|भाषा=इंग्लिश}}</ref>डिसेंबर 1999 मध्ये KOSDAG चे यादीत ही समाविष्ट झाली. दि.28-1-2003 रोजी ही एअर लाइन प्रशिद्धी प्राप्त एअर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपर्‍यात जाले पसरविले.
सन 2004 मध्ये या एयरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A330 आणि बोईंग 777-200ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायना च्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एयर लाइन्स 23 देश्यातील 91 मार्गावर 71 शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात 12 शहरांना 14 मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय 14 देशयात 29 शहरात 28 मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एसियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन 2012 मध्ये एसियाना एयर लाइन्सचे उत्पन्न US$5.3 बिलियन होते.
सन 2004 मध्ये या एअरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A330 आणि बोईंग 777-200ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायना च्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एअर लाइन्स 23 देश्यातील 91 मार्गावर 71 शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात 12 शहरांना 14 मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय 14 देशयात 29 शहरात 28 मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन 2012 मध्ये एशियाना एअर लाइन्सचे उत्पन्न US$5.3 बिलियन होते.


==कंपनीची नवीन ओळख==
==कंपनीची नवीन ओळख==
फेब्रुवरी 2006 मध्ये एसियाना एयर लाइन कंपनीने कुमहो एसियाना ग्रुप सारख्या इतर पेरेंट कंपन्याशी एकसुत्रता राखण्याच्या दृष्टीने स्वताहाचा चेहरा परिवर्तन केले. प्रथम वर्ग,व्यवसाय वर्ग,किफाइति वर्ग असे जे प्रवासाचे वर्ग होते त्यात बदल करून त्याला प्रथम, व्यवसाय,प्रवास वर्ग असे अनुक्रमे नामकरण बदल केले. त्या अनुक्रमाणेच त्या वर्गांना पिवळा,नीला,तांबडा रंग दिले. सर्व विमान सेवकांना नवीन पोशाख दिले.
फेब्रुवरी 2006 मध्ये एशियाना एअर लाइन कंपनीने कुमहो एशियाना ग्रुप सारख्या इतर पेरेंट कंपन्याशी एकसुत्रता राखण्याच्या दृष्टीने स्वताहाचा चेहरा परिवर्तन केले. प्रथम वर्ग,व्यवसाय वर्ग,किफाइति वर्ग असे जे प्रवासाचे वर्ग होते त्यात बदल करून त्याला प्रथम, व्यवसाय,प्रवास वर्ग असे अनुक्रमे नामकरण बदल केले. त्या अनुक्रमाणेच त्या वर्गांना पिवळा,नीला,तांबडा रंग दिले. सर्व विमान सेवकांना नवीन पोशाख दिले.


==भविष्यकालीन विकास==
==भविष्यकालीन विकास==
एसियाना एयर लाइन्सने सन 2000 पासून कंपनीचे परिवर्तनाकडे तसेच ज्यासटीत ज्यास्त सेवा देणेकडे लक्ष केन्द्रित केले होते. असियनाची सन 2013 पर्यन्त प्रतेक आठवड्यास 90 (45 एऊन-जाऊन) प्रवाशी विमाने धावत होती. असियनाची सध्याची 83 विमानांची असणारी सेवा वाढवून ती मे 2014 मध्ये प्राप्त होणार्‍या एयर बस A380 चे सहाय्याने 85 करण्याची योजना होती. विमान सेवेतील कर्मचारी वर्गाला विस्वासात घेवून सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचा मानस होता.
एशियाना एअर लाइन्सने सन 2000 पासून कंपनीचे परिवर्तनाकडे तसेच ज्यासटीत ज्यास्त सेवा देणेकडे लक्ष केन्द्रित केले होते. असियनाची सन 2013 पर्यन्त प्रतेक आठवड्यास 90 (45 एऊन-जाऊन) प्रवाशी विमाने धावत होती. असियनाची सध्याची 83 विमानांची असणारी सेवा वाढवून ती मे 2014 मध्ये प्राप्त होणार्‍या एअर बस A380 चे सहाय्याने 85 करण्याची योजना होती. विमान सेवेतील कर्मचारी वर्गाला विस्वासात घेवून सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचा मानस होता.


==लक्षणीय यश==
==लक्षणीय यश==
. 1990s चे मध्यंतरी एयर कं.ने प्रदूषण विरहित सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि
. 1990s चे मध्यंतरी एअर कं.ने प्रदूषण विरहित सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि
इकडे लक्ष केन्द्रित केले. त्यासंबंधाने सन 1995 मध्ये विमानातील धूम्रपान, सिगारेट विक्री बंद केली.
इकडे लक्ष केन्द्रित केले. त्यासंबंधाने सन 1995 मध्ये विमानातील धूम्रपान, सिगारेट विक्री बंद केली.
. ISO चे नियमावलीतील कसोटीस एसियाना पात्र ठरली आणि असियनांला सन 1996 मध्ये प्रथम वर्ग सर्टिफिकेशन ISO 14001 आवार्ड दिला.
. ISO चे नियमावलीतील कसोटीस एशियाना पात्र ठरली आणि असियनांला सन 1996 मध्ये प्रथम वर्ग सर्टिफिकेशन ISO 14001 आवार्ड दिला.
सन 2001 मध्ये प्रदूषण मंत्रालयाने एसियाना एयर लाइन्सला ‘ विमान सेवा व्यवसायात मित्रत्व जपणारी, प्रदूषण मुक्त करणारी’ पहिती विमान कंपनी म्हणून गौरव केला.
सन 2001 मध्ये प्रदूषण मंत्रालयाने एशियाना एअर लाइन्सला ‘ विमान सेवा व्यवसायात मित्रत्व जपणारी, प्रदूषण मुक्त करणारी’ पहिती विमान कंपनी म्हणून गौरव केला.
प्रदूषण मुक्त वातावरण असावे असे वाटणार्‍या इतर विमान कंपन्यांनी याची दाखल घेतली आणि प्रदूषण कमी कसे करता येईल याची माहिती मिळवून या उपक्रमात सामील होणाराणा आधारभूत सुविधा प्राप्त करून देणेची तसेच सहभागी करून तेथेच सेवा देणेची कार्यवाही केली.
प्रदूषण मुक्त वातावरण असावे असे वाटणार्‍या इतर विमान कंपन्यांनी याची दाखल घेतली आणि प्रदूषण कमी कसे करता येईल याची माहिती मिळवून या उपक्रमात सामील होणाराणा आधारभूत सुविधा प्राप्त करून देणेची तसेच सहभागी करून तेथेच सेवा देणेची कार्यवाही केली.
17-2-2009 रोजी AIR TRANSPORT WORLD (ATW) ने एसियाना कंपनीला “ एयरलाइन ऑफ द एअर “ आवार्ड दिला की जो एयर लाइन उध्योगात अतीशय मानाचा मानला जातो.
17-2-2009 रोजी AIR TRANSPORT WORLD (ATW) ने एशियाना कंपनीला “ एअरलाइन ऑफ द एअर “ आवार्ड दिला की जो एअर लाइन उध्योगात अतीशय मानाचा मानला जातो.
सन 2010 चे जागतिक विमान सेवा अवॉर्ड मध्ये SKYTRAX ने मे 2010 मध्ये एसियाना विमान कंपनीला जगातील “उत्कृष्ट विमान कंपनी “ हा किताब बहाल केला.
सन 2010 चे जागतिक विमान सेवा अवॉर्ड मध्ये SKYTRAX ने मे 2010 मध्ये एशियाना विमान कंपनीला जगातील “उत्कृष्ट विमान कंपनी “ हा किताब बहाल केला.
सन 2011 आणि 2012 सालात कतार विमान कंपनी नंतर एसियाना विमान कंपनीने जगात दुसरे स्थान प्राप्त केले होते.
सन 2011 आणि 2012 सालात कतार विमान कंपनी नंतर एशियाना विमान कंपनीने जगात दुसरे स्थान प्राप्त केले होते.


==सारांश==
==सारांश==
असियनाच्या सेवा जगाच्या चार खंडात उत्कृष्ट विकासलेल्या आहेत. तिचे नेटवर्कही सर्व दूर पोहचलेले आहे. त्यात चीन, जपान, दक्षिण पूर्व, मध्य एशिया, यांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका,यूरोपमधील शहरातुनही एसियाना एयरलाइन्स ने सेवा दिलेली आहे. ही एकमेव विमान सेवा कंपनी आहे जीने विमान प्रवाशी नवीन नवीन मार्ग शोधून विकशीत केलेले आहे.ज्यात सेवुल आणि तास्कंद, अलमट्टी, सीईम रीप, फोम पेंच,कोरारे यांचा समावेश आहे. सिवाय नियमित प्रवास मार्गात प्रवाश्यांच्या मागणीप्रमाणे आणि आकर्षणाप्रमाणे या कंपनीने ऋतु मानाप्रमाणे मार्ग तयार केले आहेत त्यात बृनेरी,न्हा ट्रांग, किकीहर,झङ्ग्जियाजी यांचा समावेश आहे. तसेच मालवाहातूक सेवाही दिलेली आहे. विशेषतः युरोप, अमेरिका, येथे असियनाचे सुंदर नेट वर्क आहे. एसियाना युरोप,बृसेल्स,मिलान,ओसलो,व्हिएन्ना,अमेरिका,अटलांटा, डलास,मियामी,पोर्टलंड,यांना येणे जाणे या दोन्ही सेवा देऊ शकत नाही.
असियनाच्या सेवा जगाच्या चार खंडात उत्कृष्ट विकासलेल्या आहेत. तिचे नेटवर्कही सर्व दूर पोहचलेले आहे. त्यात चीन, जपान, दक्षिण पूर्व, मध्य एशिया, यांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका,यूरोपमधील शहरातुनही एशियाना एअरलाइन्स ने सेवा दिलेली आहे. ही एकमेव विमान सेवा कंपनी आहे जीने विमान प्रवाशी नवीन नवीन मार्ग शोधून विकशीत केलेले आहे.ज्यात सेवुल आणि तास्कंद, अलमट्टी, सीईम रीप, फोम पेंच,कोरारे यांचा समावेश आहे. सिवाय नियमित प्रवास मार्गात प्रवाश्यांच्या मागणीप्रमाणे आणि आकर्षणाप्रमाणे या कंपनीने ऋतु मानाप्रमाणे मार्ग तयार केले आहेत त्यात बृनेरी,न्हा ट्रांग, किकीहर,झङ्ग्जियाजी यांचा समावेश आहे. तसेच मालवाहातूक सेवाही दिलेली आहे. विशेषतः युरोप, अमेरिका, येथे असियनाचे सुंदर नेट वर्क आहे. एशियाना युरोप,बृसेल्स,मिलान,ओसलो,व्हिएन्ना,अमेरिका,अटलांटा, डलास,मियामी,पोर्टलंड,यांना येणे जाणे या दोन्ही सेवा देऊ शकत नाही.
जुलै 2013 मध्ये नियमित प्रवाशी सेवा जकार्ता, आणि देनपासर, इंडोनेशिया, साठी चालू केलेली आहे. सेवुल आणि वुकसी दरम्यान प्रवाशी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे.
जुलै 2013 मध्ये नियमित प्रवाशी सेवा जकार्ता, आणि देनपासर, इंडोनेशिया, साठी चालू केलेली आहे. सेवुल आणि वुकसी दरम्यान प्रवाशी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे.
कोरिया, मंगोलीयाकडून कायदेशीर प्रवाशी हक्क प्राप्त झाले तर मे 2014 मध्ये बार्शीलोणीयासाठी विमान सेवा देण्याचे कंपनीचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करणे चालू आहे.
कोरिया, मंगोलीयाकडून कायदेशीर प्रवाशी हक्क प्राप्त झाले तर मे 2014 मध्ये बार्शीलोणीयासाठी विमान सेवा देण्याचे कंपनीचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करणे चालू आहे.


==कायदेशीर भागीदारी करार==
==कायदेशीर भागीदारी करार==
एसियाना एयर लाइन कंपनी प्रशिद्ध विमांन कंपनीच्या संघटनेची घटक आहे तरी सुद्धा एप्रिल 2014 मध्ये या कंपनीने खालील विमान कंपन्याशी कायदेशीर भागीदारी करार करण्याचे ठरविलेले आहे.
एशियाना एअर लाइन कंपनी प्रशिद्ध विमांन कंपनीच्या संघटनेची घटक आहे तरी सुद्धा एप्रिल 2014 मध्ये या कंपनीने खालील विमान कंपन्याशी कायदेशीर भागीदारी करार करण्याचे ठरविलेले आहे.
एयर अस्ताना, एयर बूसान,( सहाय्यक), एयर मकायू,चायना ( स्काय टीम) सौथर्ण एयर लाइन्स , एटीहाड एयर वेज, जेटब्ल्यु एयरवेज, म्यानमार एयरवेज इंटरनॅशनल, कुयान्तास, कतार एयरवेज, S7 एयरलाइन्स, शांडोंग एयरलाइन्स, श्रीलंकांनाईर्लीनेस.
एअर अस्ताना, एअर बूसान,( सहाय्यक), एअर मकायू,चायना ( स्काय टीम) सौथर्ण एअर लाइन्स , एटीहाड एअर वेज, जेटब्ल्यु एयरवेज, म्यानमार एयरवेज इंटरनॅशनल, कुयान्तास, कतार एयरवेज, S7 एअरलाइन्स, शांडोंग एअरलाइन्स, श्रीलंकांनाईर्लीनेस.


==विमानातील सेवा==
==विमानातील सेवा==
एसियाना एयरलाइन्सचे विमानात 5 बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/asiana-airlines.html|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= एसियाना विमानातील सेवा|भाषा=इंग्लिश}}</ref>. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते.
एशियाना एअरलाइन्सचे विमानात 5 बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/asiana-airlines.html|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= एशियाना विमानातील सेवा|भाषा=इंग्लिश}}</ref>. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते.
फर्स्ट सूट वर्ग <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/article_sleep/article_sleep02.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= फर्स्टक्लास | क्लासेस ऑफ सर्विस | इनफ्लाइट सर्विसेस | सर्विसेस | एसियाना एयरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}</ref> आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रॅंकफर्ट कडे जाणार्‍या विमानातच आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/upgrade/upgrade01.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=फ्लाइटस बाय रुट टायप | स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट | इनफ्लाइट सर्विसेस | सर्विसेस | एसियाना एयरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}</ref> या वर्गातून प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना पाजमस,नियतकालिके,बॉडी लोशन,चस्मा, एअर प्लग पुरविले जातात. विमान उड्डाणाचे 48 तास अगोदर प्रवाश्यांनी त्यांच्या विमानातील आहाराबाबत श्याक्यतो सूचना कळवावी.
फर्स्ट सूट वर्ग <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/article_sleep/article_sleep02.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= फर्स्टक्लास | क्लासेस ऑफ सर्विस | इनफ्लाइट सर्विसेस | सर्विसेस | एशियाना एअरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}</ref> आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रॅंकफर्ट कडे जाणार्‍या विमानातच आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/upgrade/upgrade01.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=फ्लाइटस बाय रुट टायप | स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट | इनफ्लाइट सर्विसेस | सर्विसेस | एशियाना एअरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}</ref>

==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भदुवे}}
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Asiana Airlines|एशियाना एअरलाइन्स}}
*[http://flyasiana.com/ अधिकृत संकेतस्थळ]

{{स्टार अलायन्स}}

[[वर्ग:दक्षिण कोरियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:स्कायटीम]]

१४:०६, २१ जुलै २०१५ ची आवृत्ती

एशियाना एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
OZ
आय.सी.ए.ओ.
AAR
कॉलसाईन
ASIANA
स्थापना १७ फेब्रुवारी १९८८
हब इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे बुसान
जेजू
फ्रिक्वेंट फ्लायर एशियाना क्लब
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या एअर बुसान
विमान संख्या ८५
गंतव्यस्थाने १०८
ब्रीदवाक्य 아름다운 사람들
मुख्यालय सोल, दक्षिण कोरिया
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले एशियाना एअरलाइन्सचे बोईंग ७६७ विमान

एशियाना एअरलाइन्स (कोरियन: 아시아나항공) ही दक्षिण कोरिया देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी आहे. कोरियन एअर खालोखाल दक्षिण कोरियामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असलेली एशियाना एअरलाइन्स कोरियामधील १४ तर जगातील ९० शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.

सोल येथे एशियाना एअरलाइन्सचे प्रधान कार्यालय आहे. ह्या एअरलाइन्सचा देशांतर्गत वाहतूकीचा हब गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा हब इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. इतर एअरलाइन्स सोबतच ही एअरलाइन्स स्वदेशात 14 ठिकाणी आणि परदेशात 90 ठिकाणी प्रवाश्यांची वाहतूक करते. शिवाय संपूर्ण आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि ओशियाणा या देशात मालवाहातूक करते.[१] डिसेंबर 2014 पर्यन्त या एअरलाइन्सचे कार्यालयातील कर्मचारी, विमान सेवक, वैमानिक हे बहुतेक सेवुलचेच होते आणि त्यांची संख्या 10183 होती. एशियाना एअरलाइन्स ही एअर बुसान ची सर्वात मोठी भागीदार आहे. एअर बुसण ही बुसण मेट्रोपोलिटोण शहरातील प्रादेशिक एकत्रित वाहन व्यवस्था सांभाळणारी कमी खर्च असणारी सेवा आहे.अलीकडे एशियाना एअरलाइन्स साऊथ कोरियाच्या राष्ट्रीय फूट बॉल टीम आणि अध्यक्षीय कप 2015 ला स्पॉन्सर करते.

इतिहास

एशियाना एअरलाइन्सची स्थापना 17 फेब्रुवारी 1988 रोजी झाली. हांजिन समुहाबरोबर कामकाज असणारी कोरियन एअर सन 1969 मध्ये खाजगी कंपनी होती. तिची साऊथ कोरियात एकाधिकारशाही एशियाना एअरलाइन्सची स्थापना होईपर्यंत कायम होती. एशियाना एअरलाइन्सची स्थापना देशात खुली अर्थ व्यवस्था धोरण राबविले म्हणून नाही तर देशात स्पर्धात्मक परिस्थिति निर्माण झाली म्हणून झाली॰[२]हिची स्थापना कुम्हो असीयांना ग्रुप (सध्याचा कुम्हो ग्रुप) ने केली. मुळात सेऊल एअर इंटरनॅशनल ही त्या ग्रुपची ओळख होती. एशियाना एअर लाइन्सची स्थापना 17 फेब्रुवरी 1988 रोजी झाली पण प्रत्यक्षात डिसेंबर 1988 मध्ये बूसान पर्यन्त विमान उड्डाणाने सुरवात झाली.सन 2007 पर्यन्त कंपनीची मालकी खाजगी गुंतवणूकदार (30.53%), कुम्हो ऊध्योग (29.51%), कुम्हो पेट्रोकेमिकल (15.05%), फॉरेन इन्व्हेस्टर्स ( 11.09%), कोरिया डेवलपमेंट बँक ( 7.18%), इतर %.83%) असी होती.[३]

नियमित सेवा प्रारंभ

डिसेंबर 1988 मध्ये बोईंग 737 क्लासिक विमानाने बूसान आणि ग्वाङ्ग्जु पर्यन्त उड्डाण करून सेवा प्रारंभ झाला. सन 1989 मध्ये एशियाना एअरलाइन्स ने जेजू शहर,ग्वाङ्ग्जु,आणि डाएगू साथी नियमित सेवा सुरू केल्या. त्याच वर्षी एशियनाने जपानमधील सेंदाई साथी इंटरनॅशनल चार्टर्ड विमान सेवा सुरू केली. सन 1990 मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एअर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे 9 बोईंग 747-400s, 10 बोईंग 767-300s, 8 बोईंग 737-400s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एअर सेवा सुरू केल्या. सन 1991 मध्ये एशियनाने बॅंकॉक,सिंगापूर,हाँग काँग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या. डिसेंबर 1991 मध्ये बोईंग 747-400 कोंबी चे सहायाने ट्रान्स पॅसिफिक विमान सेवा लॉस एंजिल्स पर्यन्त सुरू केली. सन 1993 मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “हो ची मिनह सिटी” साठी एअर सेवा सुरू केली. जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन एशियन एअरलाइन्सची स्थापना सन 1988 मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एअरलाइन काम करू लागली. [४]डिसेंबर 1999 मध्ये KOSDAG चे यादीत ही समाविष्ट झाली. दि.28-1-2003 रोजी ही एअर लाइन प्रशिद्धी प्राप्त एअर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपर्‍यात जाले पसरविले. सन 2004 मध्ये या एअरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A330 आणि बोईंग 777-200ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायना च्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एअर लाइन्स 23 देश्यातील 91 मार्गावर 71 शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात 12 शहरांना 14 मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय 14 देशयात 29 शहरात 28 मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन 2012 मध्ये एशियाना एअर लाइन्सचे उत्पन्न US$5.3 बिलियन होते.

कंपनीची नवीन ओळख

फेब्रुवरी 2006 मध्ये एशियाना एअर लाइन कंपनीने कुमहो एशियाना ग्रुप सारख्या इतर पेरेंट कंपन्याशी एकसुत्रता राखण्याच्या दृष्टीने स्वताहाचा चेहरा परिवर्तन केले. प्रथम वर्ग,व्यवसाय वर्ग,किफाइति वर्ग असे जे प्रवासाचे वर्ग होते त्यात बदल करून त्याला प्रथम, व्यवसाय,प्रवास वर्ग असे अनुक्रमे नामकरण बदल केले. त्या अनुक्रमाणेच त्या वर्गांना पिवळा,नीला,तांबडा रंग दिले. सर्व विमान सेवकांना नवीन पोशाख दिले.

भविष्यकालीन विकास

एशियाना एअर लाइन्सने सन 2000 पासून कंपनीचे परिवर्तनाकडे तसेच ज्यासटीत ज्यास्त सेवा देणेकडे लक्ष केन्द्रित केले होते. असियनाची सन 2013 पर्यन्त प्रतेक आठवड्यास 90 (45 एऊन-जाऊन) प्रवाशी विमाने धावत होती. असियनाची सध्याची 83 विमानांची असणारी सेवा वाढवून ती मे 2014 मध्ये प्राप्त होणार्‍या एअर बस A380 चे सहाय्याने 85 करण्याची योजना होती. विमान सेवेतील कर्मचारी वर्गाला विस्वासात घेवून सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचा मानस होता.

लक्षणीय यश

. 1990s चे मध्यंतरी एअर कं.ने प्रदूषण विरहित सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि इकडे लक्ष केन्द्रित केले. त्यासंबंधाने सन 1995 मध्ये विमानातील धूम्रपान, सिगारेट विक्री बंद केली. . ISO चे नियमावलीतील कसोटीस एशियाना पात्र ठरली आणि असियनांला सन 1996 मध्ये प्रथम वर्ग सर्टिफिकेशन ISO 14001 आवार्ड दिला. सन 2001 मध्ये प्रदूषण मंत्रालयाने एशियाना एअर लाइन्सला ‘ विमान सेवा व्यवसायात मित्रत्व जपणारी, प्रदूषण मुक्त करणारी’ पहिती विमान कंपनी म्हणून गौरव केला. प्रदूषण मुक्त वातावरण असावे असे वाटणार्‍या इतर विमान कंपन्यांनी याची दाखल घेतली आणि प्रदूषण कमी कसे करता येईल याची माहिती मिळवून या उपक्रमात सामील होणाराणा आधारभूत सुविधा प्राप्त करून देणेची तसेच सहभागी करून तेथेच सेवा देणेची कार्यवाही केली. 17-2-2009 रोजी AIR TRANSPORT WORLD (ATW) ने एशियाना कंपनीला “ एअरलाइन ऑफ द एअर “ आवार्ड दिला की जो एअर लाइन उध्योगात अतीशय मानाचा मानला जातो. सन 2010 चे जागतिक विमान सेवा अवॉर्ड मध्ये SKYTRAX ने मे 2010 मध्ये एशियाना विमान कंपनीला जगातील “उत्कृष्ट विमान कंपनी “ हा किताब बहाल केला. सन 2011 आणि 2012 सालात कतार विमान कंपनी नंतर एशियाना विमान कंपनीने जगात दुसरे स्थान प्राप्त केले होते.

सारांश

असियनाच्या सेवा जगाच्या चार खंडात उत्कृष्ट विकासलेल्या आहेत. तिचे नेटवर्कही सर्व दूर पोहचलेले आहे. त्यात चीन, जपान, दक्षिण पूर्व, मध्य एशिया, यांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका,यूरोपमधील शहरातुनही एशियाना एअरलाइन्स ने सेवा दिलेली आहे. ही एकमेव विमान सेवा कंपनी आहे जीने विमान प्रवाशी नवीन नवीन मार्ग शोधून विकशीत केलेले आहे.ज्यात सेवुल आणि तास्कंद, अलमट्टी, सीईम रीप, फोम पेंच,कोरारे यांचा समावेश आहे. सिवाय नियमित प्रवास मार्गात प्रवाश्यांच्या मागणीप्रमाणे आणि आकर्षणाप्रमाणे या कंपनीने ऋतु मानाप्रमाणे मार्ग तयार केले आहेत त्यात बृनेरी,न्हा ट्रांग, किकीहर,झङ्ग्जियाजी यांचा समावेश आहे. तसेच मालवाहातूक सेवाही दिलेली आहे. विशेषतः युरोप, अमेरिका, येथे असियनाचे सुंदर नेट वर्क आहे. एशियाना युरोप,बृसेल्स,मिलान,ओसलो,व्हिएन्ना,अमेरिका,अटलांटा, डलास,मियामी,पोर्टलंड,यांना येणे जाणे या दोन्ही सेवा देऊ शकत नाही. जुलै 2013 मध्ये नियमित प्रवाशी सेवा जकार्ता, आणि देनपासर, इंडोनेशिया, साठी चालू केलेली आहे. सेवुल आणि वुकसी दरम्यान प्रवाशी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे. कोरिया, मंगोलीयाकडून कायदेशीर प्रवाशी हक्क प्राप्त झाले तर मे 2014 मध्ये बार्शीलोणीयासाठी विमान सेवा देण्याचे कंपनीचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करणे चालू आहे.

कायदेशीर भागीदारी करार

एशियाना एअर लाइन कंपनी प्रशिद्ध विमांन कंपनीच्या संघटनेची घटक आहे तरी सुद्धा एप्रिल 2014 मध्ये या कंपनीने खालील विमान कंपन्याशी कायदेशीर भागीदारी करार करण्याचे ठरविलेले आहे. एअर अस्ताना, एअर बूसान,( सहाय्यक), एअर मकायू,चायना ( स्काय टीम) सौथर्ण एअर लाइन्स , एटीहाड एअर वेज, जेटब्ल्यु एयरवेज, म्यानमार एयरवेज इंटरनॅशनल, कुयान्तास, कतार एयरवेज, S7 एअरलाइन्स, शांडोंग एअरलाइन्स, श्रीलंकांनाईर्लीनेस.

विमानातील सेवा

एशियाना एअरलाइन्सचे विमानात 5 बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात[५]. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते. फर्स्ट सूट वर्ग [६] आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रॅंकफर्ट कडे जाणार्‍या विमानातच आहेत.[७]

संदर्भ

साचा:संदर्भदुवे

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:स्टार अलायन्स

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://kr.flyasiana.com/C/en/main.do. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) https://books.google.co.kr/books?id=khlPn5ut9G4C&lpg=PR19&dq=Flying%20high%3A%20liberalizing%20civil%20aviation%20in%20the%20Asia%20Pacific&pg=PR4#v=onepage&q=Asiana&f=false. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ (इंग्लिश भाषेत) https://en.wikipedia.org/wiki/Flight_International. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ (इंग्लिश भाषेत) 1999~1994 http://flyasiana.com/about/introduce/history06.asp#topGlobal01 1999~1994 Check |दुवा= value (सहाय्य). Text "इनट्रोडकशन अॅन्ड हिस्टरी " ignored (सहाय्य); Text "अबाऊट अस " ignored (सहाय्य); Text " एसियाना" ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.cleartrip.com/flight-booking/asiana-airlines.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ (इंग्लिश भाषेत) http://flyasiana.com/service/article/article_sleep/article_sleep02.asp. Text " क्लासेस ऑफ सर्विस " ignored (सहाय्य); Text " इनफ्लाइट सर्विसेस " ignored (सहाय्य); Text " सर्विसेस " ignored (सहाय्य); Text " एशियाना एअरलाइन्स." ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ (इंग्लिश भाषेत) http://flyasiana.com/service/article/upgrade/upgrade01.asp. Text " स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट " ignored (सहाय्य); Text " इनफ्लाइट सर्विसेस " ignored (सहाय्य); Text " सर्विसेस " ignored (सहाय्य); Text " एशियाना एअरलाइन्स." ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)