"साओ लुइस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = साओ लुईस | स्थानिक = São Luís | चित्र = São Luís Montagem.png | ध्...
 
छोNo edit summary
ओळ १०: ओळ १०:
| pushpin_label_position =
| pushpin_label_position =
| देश = ब्राझील
| देश = ब्राझील
| राज्य = {{flagicon image|Bandeira de Maranhão.svg}} [[मरान्याव]]
| राज्य = {{flagicon image|Bandeira do Maranhão.svg}} [[मरान्याव]]
| प्रांत =
| प्रांत =
| जिल्हा =
| जिल्हा =

११:३०, ६ जुलै २०१५ ची आवृत्ती

साओ लुईस
São Luís
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
साओ लुईसचे मरान्यावमधील स्थान
साओ लुईस is located in ब्राझील
साओ लुईस
साओ लुईस
साओ लुईसचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 2°31′42″S 44°18′16″W / 2.52833°S 44.30444°W / -2.52833; -44.30444

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य मरान्याव
स्थापना वर्ष ८ सप्टेंबर १६१२
क्षेत्रफळ ८२७.१ चौ. किमी (३१९.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,४५७ फूट (७४९ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १०,६४,१९७
  - घनता १,२८६.६ /चौ. किमी (३,३३२ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
saoluis.ma.gov.br


साओ लुईस (पोर्तुगीज: São Luís) ही ब्राझील देशाच्या मरान्याव राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. साओ लुईस शहर ब्राझीलच्या उत्तर भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१४ साली साओ लुईसची लोकसंख्या १२.२७ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार साओ लुईस ब्राझीलमधील १६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

१९७ साली येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी साओ लुईसला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट केले गेले.

हेही पहा

बाह्य दुवे

साचा:Commons Category