"झेलम नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो 'माहितीचौकट नदी' साच्याचा वापर
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट नदी
'''झेलम नदी''' (प्राचीन नाव: वितस्ता) पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती [[सिंधु नदी]]ला जाऊन मिळते.
| नदी_नाव = झेलम
| नदी_चित्र = Jhelum River-Pakistan.jpg
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = [[पाकिस्तान|पाकिस्तानातील]] झेलमच्या पात्राचे एक दृश्य
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = वेरिनाग, [[जम्मू आणि काश्मीर]]
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव =
| लांबी_किमी = ७२५
| देश_राज्ये_नाव = [[भारत]]: [[जम्मू आणि काश्मीर]]</br>[[पाकिस्तान]]: [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]]
| उपनदी_नाव = [[नीलम नदी]], [[कुन्हार नदी]]
| मुख्यनदी_नाव = [[सिंधू नदी]]
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी =
| धरण_नाव = [[मंग्ला धरण]]
| तळटिपा =
}}
'''झेलम नदी''' [[पंजाब|पंजाबातील]] नद्यांपैकी सर्वात [[पश्चिम दिशा|पश्चिमेकडची]] आहे व ती [[सिंधू नदी|सिंधू नदीला]] जाऊन मिळते.
==इतिहास==
झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक ''वितस्ता'' या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक ''हिडास्पेस'' (Hydaspes) या नावाने ओळखत.


==प्रवाह==
झेलम नदी [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील वेरनाग येथील झऱ्यातून उगम पावते.नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मि आहे नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.
झेलम नदी [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील वेरिनाग येथील झर्‍यातून उगम पावते. नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मी. आहे. नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.



[[Category:भारतातील नद्या]]
[[वर्ग:भारतातील नद्या]]
[[वर्ग:पाकिस्तानातील नद्या]]


[[cs:Dželam]]
[[cs:Dželam]]

०५:१६, १० ऑगस्ट २००७ ची आवृत्ती

झेलम
पाकिस्तानातील झेलमच्या पात्राचे एक दृश्य
उगम वेरिनाग, जम्मू आणि काश्मीर
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत: जम्मू आणि काश्मीर
पाकिस्तान: पंजाब
लांबी ७२५ किमी (४५० मैल)
ह्या नदीस मिळते सिंधू नदी
उपनद्या नीलम नदी, कुन्हार नदी
धरणे मंग्ला धरण

झेलम नदी पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती सिंधू नदीला जाऊन मिळते.

इतिहास

झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक वितस्ता या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक हिडास्पेस (Hydaspes) या नावाने ओळखत.

प्रवाह

झेलम नदी जम्मू आणि काश्मीर राज्यातील वेरिनाग येथील झर्‍यातून उगम पावते. नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मी. आहे. नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.