"आयसीसी चॅम्पियन्स चषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Fix URL prefix
ओळ ३७: ओळ ३७:


===फलंदाजी===
===फलंदाजी===
'''सर्वाधिक धावा'''<ref>http://http://stats.espncricinfo.com/icc-champions-trophy-2013/engine/records/batting/most_runs_career.html?id=44;type=trophy</ref>
'''सर्वाधिक धावा'''<ref>http://stats.espncricinfo.com/icc-champions-trophy-2013/engine/records/batting/most_runs_career.html?id=44;type=trophy</ref>
{|class="wikitable"
{|class="wikitable"
!खेळाडू!!सामने!!धावा
!खेळाडू!!सामने!!धावा

०२:५२, ८ जून २०१३ ची आवृत्ती

आयसीसी चॅम्पियन्स चषक
आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ इ.स.१९९८
प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश
सद्य विजेता ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
जास्त धावा
जास्त बळी


आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी (इंग्लिश: ICC Champions Trophy) ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. आय.सी.सी. तर्फे आयोजीत केली जाणारी व विश्वचषकाखालोखाल सर्वात मानाची समजली जाणारी ही स्पर्धा १९९८ साली प्रथम खेळवली गेली. तेव्हापासून दर दोन वर्षांनी ही स्पर्धा भरवली जात असे. २०१३ मधील इंग्लंड येथे खेळवली जाणारी आवृत्ती ह्या स्पर्धेची अखेरची असेल.

स्पर्धा

साल विजेता उप-विजेता यजमान देश प्रकार संघ
१९९८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश नॉक आउट
२००० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत केन्या नॉक आउट
२००२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत श्रीलंका साखळी सामने
२००४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड साखळी सामने
२००६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत साखळी सामने
२००९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका साखळी सामने
२०१३ इंग्लंड साखळी सामने

विक्रम

फलंदाजी

सर्वाधिक धावा[१]

खेळाडू सामने धावा
वेस्ट इंडीज ख्रिस गेल 14 695
भारत सौरभ गांगुली 13 665
दक्षिण आफ्रिका जाक कॅलिस 17 653
भारत राहुल द्रविड 19 627

गोलंदाजी

सर्वाधिक बळी[२]

खेळाडू सामने बळी
श्रीलंका मुत्तैया मुरळिदरन 17 24
न्यूझीलंड काइल मिल्स 12 22
ऑस्ट्रेलिया ब्रेट ली 16 22
ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा 12 21
दक्षिण आफ्रिका जाक कॅलिस 17 20

संदर्भ

बाह्य दुवे