"डग्लस डी.सी. ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 30 langlinks, now provided by Wikidata on d:Q221414
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''मॅकडॉनल डग्लस डी.सी. ९ ''' हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.
'''मॅकडॉनल डग्लस डी.सी. ९ ''' हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून '''एम.डी. ८०''', '''एम.डी. ८८''', '''एम.डी. ९०''' तसेच [[बोईंग ७१७]] या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४००पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.


[[वर्ग:डग्लस विमाने]]
[[वर्ग:डग्लस विमाने]]

०१:०२, १४ मे २०१३ ची आवृत्ती

मॅकडॉनल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४००पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.