डग्लस डी.सी. ९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इबेरियाचे एमडी८०

मॅकडॉनल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४००पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.