"पार्क ग्युन-हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan,lb,zh,pl,ko,fr,he,es,yo,ms,hu,lv,it,id,de,ja,bn,ml,vi,simple,sh,my,sv,ar,nl,pt,eo,xmf,mn,ru,sr,tr,ro,th,no,fi,uk,cy,cs,bat-smg,bg,sco,ka,lt,da
छो r2.7.2) (Robot: Modifying he:פארק ג'ן-הייאה to he:פאק גון-הייה
ओळ ५३: ओळ ५३:
[[fi:Park Geun-hye]]
[[fi:Park Geun-hye]]
[[fr:Park Geun-hye]]
[[fr:Park Geun-hye]]
[[he:פארק ג'ן-הייאה]]
[[he:פאק גון-הייה]]
[[hu:Pak Kunhje]]
[[hu:Pak Kunhje]]
[[id:Park Geun-hye]]
[[id:Park Geun-hye]]

०९:५६, २६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

पार्क ग्युन-हे

दक्षिण कोरियाची ११वी राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२५ फेब्रुवारी, २०१३
पंतप्रधान जुंग हाँग-वॉन
मागील ली म्युंग बाक

जन्म २ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-02) (वय: ७२)
दैगू, दक्षिण कोरिया
राजकीय पक्ष सैनुरी पक्ष
सही पार्क ग्युन-हेयांची सही

पार्क ग्युन-हे (कोरियन: 박근혜; जन्म: २ फेब्रुवारी १९५२) ही पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाची नवनिर्वाचित विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. राष्ट्राध्यपदावर निवडुन आलेली ग्युन-हे ही पहिली कोरियन महिला आहे. १९८८ सालापासून राजकारणात सक्रीय असणारी ग्युन-हे ही कोरियामधील सर्वात प्रभावशाली राजकारण्यांपैकी एक मानली जाते.

ग्युन-हे ही भूतपूर्व कोरियन लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग-ही ह्याची मुलगी आहे.

हेही पहा

बाह्य दुवे