"टिपू सुलतान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਟੀਪੂ ਸੁਲਤਾਨ
ओळ ६४: ओळ ६४:
[[nl:Tipoe Sultan]]
[[nl:Tipoe Sultan]]
[[no:Tippu Sultan]]
[[no:Tippu Sultan]]
[[pa:ਟੀਪੂ ਸੁਲਤਾਨ]]
[[pl:Tipu Sultan]]
[[pl:Tipu Sultan]]
[[pnb:ٹیپو سلطان]]
[[pnb:ٹیپو سلطان]]

१९:०५, ९ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

टिपू सुलतान
म्हैसूरच्या राज्याचा दलवाई, कार्यकारी शासक
जन्म २० नोव्हेंबर, इ.स. १७५०
देवनहळ्ळी
(वर्तमान कर्नाटक राज्यातील बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात)
मृत्यू ४ मे, इ.स. १७९९
श्रीरंगपट्टण, कर्नाटक
पूर्वाधिकारी हैदरअली
वडील हैदरअली
आई फक्र-उन-निसा
संतती १६ मुले, ८ मुली

टिपू सुलतान (२० नोव्हेंबर, इ.स. १७५० - ४ मे, इ.स. १७९९) हा म्हैसुराच्या राज्याचा दलवाई व कार्यकारी शासक होता. हा म्हैसूरच्या राज्याचा सेनापती हैदरअली व त्याची पत्नी फक्र-उन-निसा यांचा पुत्र होता.