Jump to content

विद्युत भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्युत भागवत ह्या एक स्त्रीवादी लेखिका, साहित्यिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या आहेत. त्यांनी गेली जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केले आहे.[१] त्यांनी अनेक लेख आणि काही पुस्तकेही लिहिली आहेत. ’मानवशास्त्रातील लिंगभावाची शोध मोहीम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी पुणे विद्यापीठात स्त्री अभ्यास केंद्र सुरू केले आणि वाढविले.[२]

विद्युत भागवत यांनी लिहिलेली अन्य पुस्तके[संपादन]

  • वाढत्या मूलत्ववादाला शह : सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने[३]
  • स्त्रीवादी सामाजिक विचार[४]
  • Women's Studies (इंग्रजी)[५]
  • स्त्रियांचे मराठीतील निबंधलेखन[६]
  1. ^ "Marathi Literature as a Source for Contemporary Feminism". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत). 30 (17). 2015-06-05.
  2. ^ भागवत, विद्युत. "Curriculum Vitae" (PDF). 11-04-2018 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Bhagwat, Vidyut (2006). "Vāḍhatyā mulatattvavādālā śaha": susaṃvādī lokaśāhīcyā diśene. Pratimā Prakāśana.
  4. ^ भागवत, विद्युत. "स्त्रीवादी सामाजिक विचार - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-04-10 रोजी पाहिले.
  5. ^ भागवत, विद्युत. "Women's Studies - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-04-10 रोजी पाहिले.
  6. ^ "Striyanche Marathitil Nibandhlekhan by Vidyut Bhagwat - Book Buy online at Akshardhara". Akshardhara (इंग्रजी भाषेत). 2018-04-10 रोजी पाहिले.[permanent dead link]