वऱ्हाडी
Appearance
हा लेख वऱ्हाडी या शव्दाबाबत आहे, भाषेसाठी वऱ्हाडी बोलीभाषा ला जावे.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
लग्न समारंभात मुलीकडील पाहुण्यांना वऱ्हाडी असे म्हणतात. वऱ्हाड निघाले लंडनला या नावाचा एकपात्री नाट्यप्रयोग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
- श्रीकृष्णची पहिली पत्नी रुक्मिणी ही विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील, त्या अर्थीने त्या प्रदेशातील लोक वऱ्हाडी व त्यावरून वऱ्हाड प्रांत व वऱ्हाडी बोली ही नावे पडली असली पाहिजेत..