लिंगणमक्की धरण
Appearance
लिंगणमक्की धरण | |
अधिकृत नाव | लिंगणमक्की धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
स्थान | शिमोगा जिल्हा, कर्नाटक |
लांबी | २.४ किमी |
उंची | १३ फूट |
बांधकाम सुरू | इ.स. १९६४ |
लिंगणमक्की धरण हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या सागर तालुक्यात असलेले एक धरण आहे. २.४ किमी लांबीचे हे धरण सन १९६४ मध्ये शरावती नदीवर जोग धबधब्याहून ६ किमी अंतरावर बांधले गेले.