Jump to content

आजीबाई बनारसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लंडनच्या आजी या पानावरून पुनर्निर्देशित)

आजीबाई बनारसे ह्या लंडन मध्ये भारतीय खानावळ चालवणाऱ्या आणि युरोपातील पहिले हिंदू देऊळ उभारणाऱ्या अब्जाधीश मराठी उद्योजिका होत्या.[] अशिक्षित असूनही लंडनमधे सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या नागरिकाचा मान देखील त्यांनी पटकवला होता. ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ या नावाने त्यांचे प्रेरणादायी चरित्र सरोजिनीबाई वैद्य यांनी लिहिले आहे.

संदर्भ

[संपादन]