आजीबाई बनारसे
Appearance
आजीबाई बनारसे ह्या लंडन मध्ये भारतीय खानावळ चालवणाऱ्या आणि युरोपातील पहिले हिंदू देऊळ उभारणाऱ्या अब्जाधीश मराठी उद्योजिका होत्या.[१] अशिक्षित असूनही लंडनमधे सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या नागरिकाचा मान देखील त्यांनी पटकवला होता. ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ या नावाने त्यांचे प्रेरणादायी चरित्र सरोजिनीबाई वैद्य यांनी लिहिले आहे.
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |