युरली भाषा
Appearance
युरली हा पूर्व व उत्तर युरोप तसेच उत्तर आशिया खंडांत वापरल्या जाणाऱ्या भाषांचे एक कुळ आहे. युरली भाषासमूहात सुमारे ३६ भाषा असून जगातील (प्रामुख्याने एस्टोनिया, फिनलंड, हंगेरी, नॉर्वे, रशिया, रोमेनिया, सर्बिया, स्लोव्हाकिया व स्वीडन ह्या देशांमधील) २.५ कोटी लोक ह्या भाषा वापरतात.
खालील भाषा ह्या समूहामधील सर्वात लोकप्रिय भाषा आहेत:
रशियामधील उरल पर्वतरांगेच्या परिसरात ह्या भाषांची निर्मिती झाले असे मानण्यात येते ज्यामुळे ह्या भाषासमूहाला युरली असे नाव पडले आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत