युरली भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
युरोपाच्या नकाशावर उरली भाषा

युरली हा पूर्वउत्तर युरोप तसेच उत्तर आशिया खंडांत वापरल्या जाणाऱ्या भाषांचे एक कुळ आहे. युरली भाषासमूहात सुमारे ३६ भाषा असून जगातील (प्रामुख्याने एस्टोनिया, फिनलंड, हंगेरी, नॉर्वे, रशिया, रोमेनिया, सर्बिया, स्लोव्हाकियास्वीडन ह्या देशांमधील) २.५ कोटी लोक ह्या भाषा वापरतात.

खालील भाषा ह्या समूहामधील सर्वात लोकप्रिय भाषा आहेत:

रशियामधील उरल पर्वतरांगेच्या परिसरात ह्या भाषांची निर्मिती झाले असे मानण्यात येते ज्यामुळे ह्या भाषासमूहाला युरली असे नाव पडले आहे.

बाह्य दुवे[संपादन]