Jump to content

मोटोरोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोटोरोला
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र मोबाईल फोन
स्मार्टफोन
इलेक्ट्रॉनिकी
स्थापना सप्टेंबर २५, इ.स. १९२८
मुख्यालय इलिनॉय, साचा:चीन
महत्त्वाच्या व्यक्ती ग्रेग ब्राऊन (अध्यक्ष आणि सीईओ),
संजय झा (सीईओ)
कर्मचारी ६०,०००
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

मोटोरोला इन्कॉ. (इंग्लिश: Motorola, Inc.) ही एक शॉमबर्ग, इलिनॉय येथे मुख्यालय असलेली अमेरिकन दूरसंचार-इलेक्ट्रॉनिकी कंपनी होती. जानेवारी ४, इ.स. २०११ रोजी या कंपनीचे मोटोरोला मोबिलिटीमोटोरोला सोल्यूशन्स नावाच्या दोन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले. विभाजनाअगोदर मोटोरोला इन्कॉ. मोबाइल फोन, बिनतारी दूरध्वनी, तसेच वायरलेस नेटवर्क क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे उत्पादन करत होती. याशिवाय मोटोरोला सेटटॉप बॉक्स, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर, हाय-डेफिनिशन दूरचित्रवाणी इत्यादी ग्राहकोपयोगी उत्पादनेदेखील बनवत असे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत