Jump to content

मध्यमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मध्यमा

मध्यमा हे मानवी हाताचे मधले व सर्वात लांबडे बोट आहे. हे बोट तर्जनीअनामिका यांच्या मध्ये असते. काही पाश्चात्त्य देशांत ह्या बोटाची एकटी उभी मुद्रा आक्रमकता व अश्लीलता समजली जाते.

मध्यमाचे अन्य अर्थ

[संपादन]
  • प्राथमिकच्या नंतरची परीक्षा, मधली परीक्षा

मध्यम

[संपादन]

भारतीय शास्त्रीय संगीतातला 'म' हा स्वर.

मध्यमान

[संपादन]

म्हणजे सरासरी, Arithmetic Mean.

मध्यमार्ग/मार्गी

[संपादन]

समजुतीचा मार्ग/समजुतीच्या मार्गाचा पुरस्कर्ता

मानवी बोटे
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी