बॉम्बार्डिये सी.आर.जे. २००
Appearance
बॉम्बार्डिये सी.आर.जे. २०० | |
---|---|
हीथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे सिंबर एरचे सीआरजे-२०० | |
प्रकार | छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रादेशिक जेट विमान |
उत्पादक देश | कॅनडा |
उत्पादक | बॉम्बार्डिये |
रचनाकार | बॉम्बार्डिये |
पहिले उड्डाण | मे १०, १९९१ |
समावेश | १९९२ |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
उपभोक्ते | स्कायवेस्ट एरलाइन्स, मेक्सिकानालिंक, पिनॅकल एरलाइन्स कॉमएर, अटलांटिक साउथईस्ट एरलाइन्स |
उत्पादित संख्या | १,०५०+ (१०० आणि २०० हे दोन्ही उपप्रकार) |
प्रति एककी किंमत | २ कोटी ४४ लाख ते ३ कोटी ९७ लाख अमेरिकन डॉलर |
मूळ प्रकार | बॉम्बार्डिये सी.आर.जे. २०० |
बॉम्बार्डिये सी.आर.जे. २०० बॉम्बार्डिये कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे आखूड पल्ल्याचे प्रादेशिक वापरातील प्रवासी विमान आहे. साधारणपणे पन्नास प्रवासीक्षमता असलेले हे विमान मुख्यत्वे प्रादेशिक विमानकंपन्या वापरतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |