Jump to content

बॉम्बार्डिये सी.आर.जे. २००

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉम्बार्डिये सी.आर.जे. २००

हीथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे सिंबर एरचे सीआरजे-२००

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रादेशिक जेट विमान
उत्पादक देश कॅनडा
उत्पादक बॉम्बार्डिये
रचनाकार बॉम्बार्डिये
पहिले उड्डाण मे १०, १९९१
समावेश १९९२
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उपभोक्ते स्कायवेस्ट एरलाइन्स, मेक्सिकानालिंक, पिनॅकल एरलाइन्स
कॉमएर, अटलांटिक साउथईस्ट एरलाइन्स
उत्पादित संख्या १,०५०+ (१०० आणि २०० हे दोन्ही उपप्रकार)
प्रति एककी किंमत २ कोटी ४४ लाख ते ३ कोटी ९७ लाख अमेरिकन डॉलर
मूळ प्रकार बॉम्बार्डिये सी.आर.जे. २००

बॉम्बार्डिये सी.आर.जे. २०० बॉम्बार्डिये कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे आखूड पल्ल्याचे प्रादेशिक वापरातील प्रवासी विमान आहे. साधारणपणे पन्नास प्रवासीक्षमता असलेले हे विमान मुख्यत्वे प्रादेशिक विमानकंपन्या वापरतात.