Jump to content

फरीदाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फरीदाबाद
भारतामधील शहर


फरीदाबाद is located in हरियाणा
फरीदाबाद
फरीदाबाद
फरीदाबादचे हरियाणामधील स्थान

गुणक: 28°25′10″N 77°18′28″E / 28.41944°N 77.30778°E / 28.41944; 77.30778

देश भारत ध्वज भारत
राज्य हरियाणा
जिल्हा फरीदाबाद
क्षेत्रफळ ७४२.९ चौ. किमी (२८६.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६५० फूट (२०० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १४,०४,६५३
  - घनता २,४२१ /चौ. किमी (६,२७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ


फरीदाबाद हे भारत देशाच्या हरियाणा राज्यातील एक प्रमुख शहर, दिल्लीचे उपनगर व भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. आहे. दिल्लीच्या दक्षिणेस उत्तर प्रदेशच्या सीमेवर वसलेले फरीदाबाद गुरगांव, नोएडा, ग्रेटर नोएडा इत्यादी शहरांपासून जवळ स्थित आहे व भारतातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे.

राष्ट्रीय महामार्ग २ फरीदाबादमधूनच जातो.