Jump to content

प्रौढत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणसाच्या आयुष्याचे वाढ व विकासाच्या दृष्टीने चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य (तरुण वय), प्रौढत्ववृद्धावस्था (म्हातारपण).

त्यातील तारुण्यानंतरच्या व वृद्धावस्थेच्या आधीच्या कालखंडाला सर्वसाधारणपणे प्रौढत्व असे म्हणतात. आयुष्याच्या साधारण चाळीसाव्या वर्षापासून पासष्ठाव्या वर्षापर्यंतचा (40 ते 65 वर्षे) हा कालखंड असतो. ही वयोमर्यादा स्थळ, काळ व सामाजिक परीस्थिती यांनुसार बदलती असते.