Jump to content

पटवेकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पटवेकरी (इंग्लिश:stringer) म्हणजे करगोटे, सुती वा रेशमी गोंडे, गोफ आदी बनवणारा कारागीर. पटवेकरी चांदी-सोन्याच्या किंवा रेशमाच्या धाग्यांना गाठी देऊन वज्रटीक, ठुशी, पुतळ्याची माळ, मोहनमाळ, मंगळसूत्रे, लफ्फा आदी दागिने बनवतात.