नियम
Appearance
नियम हे अष्टांगयोगातील दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.
यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.
- शौच (शरीर व मनाची शुद्धता)
- संतोष (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)
- तपस (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दुःख इ.)
- स्वाध्याय (योगशास्त्राचा अभ्यास)
- ईश्वर प्रणिधान (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)
अष्टांग योग | |
---|---|
यम • नियम • आसन • प्राणायाम • प्रत्याहार • धारणा • समाधी |