जुगलकिशोर राठी
Appearance
अमरावतीचे राहणारे जुगलकिशोर रामचंद्रजी राठी हे एक मराठी चरित्रलेखक आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक चरित्रे नागपूरच्या ’नचिकेत प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांचे काही अंश आंतरजालावरही[१] Archived 2015-01-13 at the Wayback Machine. वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.
जुगलकिशोर राठी यांनी लिहिलेली चरित्रे आणि अन्य पुस्तके
[संपादन]- आपला तिसरा डोळा
- आकाशाच्या सावलीत (लघुकथा)
- असामान्य उद्योजिका किरण मुझुमदार शॉ
- औद्योगिक शिल्पकार घनश्यामदासाजी बिर्ला
- गाडगेबाबांच्या सहवासात
- डॉ. जगदीशचंद्र बोस
- जमशेदजी टाटा
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- भारतीय चित्रपट विधाता दादासाहेब फाळके
- अपराजित दारासिंग
- देव माझ्या दारी (ललित)
- भ्रष्टाचाराचा बकासूर
- अमर पुरुष महाराणा प्रताप
- लिज्जतची यशोगाथा
- सरदार वल्लभभाई पटेल
- धोरणी उद्योजक वालचंद हिराचंद
- झी मिडिया सम्राट सुभाषचंद्र गोयल