जुगलकिशोर राठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमरावतीचे राहणारे जुगलकिशोर रामचंद्रजी राठी हे एक मराठी चरित्रलेखक आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक चरित्रे नागपूरच्या ’नचिकेत प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांचे काही अंश आंतरजालावरही[१] वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.

जुगलकिशोर राठी यांनी लिहिलेली चरित्रे आणि अन्य पुस्तके[संपादन]