चेर साम्राज्य
Appearance
चेर साम्राज्य சேரர் | |
---|---|
[[चित्र:| px]] | |
इ.स.पू.चे २ रे शतक - इ.स.चे १२ वे शतक | |
राजधानी | किळंतूर-कंडलूर (वांची मुत्तूर, कोडुंगलूर) |
राजे |
उदियन चेरलदन(संस्थापक, पहिला राजा) रामवर्मा कुलशेखरा(अंतिम) |
भाषा | तमिळ,मल्याळममणिप्रवाळम |
क्षेत्रफळ | वर्ग किमी |
चेर (तमिळ: சேரர் ; रोमन लिपी: Chera dynasty;) हे इ.स.पू.च्या दुसऱ्या शतकापासून इ.स.च्या बाराव्या शतकापर्यंत केरळ व नजीकच्या परिसरातील भूभागावर अस्तित्वात असलेले साम्राज्य होते. चेर साम्राज्याची राजधानी वांची/करूर येथे होती. या साम्राज्यावर दोन तमिळ राजघराण्यांनी राज्य केले.