चेर साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.


चेर साम्राज्य
சேரர்
[[चित्र:| px]]

Chera territoriesa.png
इ.स.पू.चे २ रे शतक - इ.स.चे १२ वे शतक
राजधानी किळंतूर-कंडलूर (वांची मुत्तूर, कोडुंगलूर)
राजे उदियन चेरलदन(संस्थापक, पहिला राजा)
रामवर्मा कुलशेखरा(अंतिम)
भाषा तमिळ,मल्याळममणिप्रवाळम
क्षेत्रफळ वर्ग किमी

चेर साम्राज्य किंवा चेरन (तमिळ: சேரர் ; रोमन लिपी: Chera Dynasty;) हे इ.स.पू.च्या दुसऱ्या शतकापासून इ.स.च्या बाराव्या शतकापर्यंत केरळ व नजीकच्या परिसरातील भूभागावर अस्तित्वात असलेले साम्राज्य होते. चेर साम्राज्याची राजधानी किळंतूर-कंडलूर (वांची मुत्तूर, कोडुंगलूर) येथे होती. या साम्राज्यावर दोन तमिळ राजघराण्यांनी राज्य केले.