गिलगिट
Appearance
गिलगिट گلگت |
|
पाकिस्तानमधील शहर | |
गिलगिट नदीकाठावर वसलेले गिलगिट |
|
देश | पाकिस्तान |
प्रांत | गिलगिट-बाल्टिस्तान |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,९०० फूट (१,५०० मी) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० |
गिलगिट (उर्दू: گلگت) हे पाकव्याप्त काश्मीरमधील एक शहर व पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रांताची राजधानी आहे. १९४७ सालापर्यंत काश्मीर संस्थानाचा भाग असलेले गिलगिट पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानने बळकावले.
गिलगिट काराकोरम महामार्गापासून जवळच असून ते ह्या भागातील एक प्रमुख पर्यटनकेंद्र आहे.