Jump to content

कापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कापराची संरचना

कापूर (संस्कृत: कर्पूर ; इंग्लिश: Camphor, कॅंफर ;) हा मेणचट, पांढऱ्या रंगाचा, पारदर्शक व अ‍ॅरोमॅटिक वासाचा घन पदार्थ असतो. कीटोन या कार्बन संयुगांच्या वर्गात मोडणाऱ्या कापराचा रासायनिक फॉर्म्युला C10H16O असा आहे.

कपुर

संप्लवन ही घटना कापराच्या बाबतीत दिसून येते.

कापुर हा antibactarial आहे.