Jump to content

इस्माइल हनीयेह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्माइल हनीयेह

Deputy सालेह अल-अरौरी[]
(2017–2024)
Leader खालेद मेशाल

जन्म २९ जानेवारी, १९६२ (1962-01-29) (वय: ६२)


इस्माइल हनीयेह २९ जानेवारी १९६२ - ३१ जुलै २०२४) हा पॅलेस्टिनी राजकारणी होता जो हमासचा एक वरिष्ठ राजकीय नेता होता, तसेच हमासच्या राजकीय ब्युरोचा अध्यक्ष होता. २०२४ पर्यंत, हानियेह कतारच्या दोहा शहरात राहत होते. ३१ जुलै २०२४ रोजी त्यांची इराणमध्ये हत्या करण्यात आली. [][][]

हानियेहचा जन्म गाझा पट्टीतील अल-शाती निर्वासित छावणीत १९६२ मध्ये झाला होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Hamas appoints West Bank terror chief as its deputy leader". The Times of Israel. 5 October 2017.
  2. ^ "इजरायल का दुश्मन नंबर 1? कौन है इस्माइल हानिया जिसके हाथों में है हमास की कमान". Zee News Hindi (हिंदी भाषेत). 2023-10-12. 2024-02-04 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Profile: Ismail Haniya, Hamas' political chief". Al Jazeera (इंग्रजी भाषेत). 2024-02-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Hamas chief Ismail Haniyeh assassinated in Iran". Arab News (इंग्रजी भाषेत). 2024-07-31. 2024-07-31 रोजी पाहिले.