अंजान
Appearance
Indian lyricist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर २८, इ.स. १९२९ वाराणसी | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर १३, इ.स. १९९७ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
| |||
अंजान हे लालजी पाण्डेय यांचे टोपणनाव होते व ते सुप्रसिद्ध गीतकार होते. त्यांची विशेष उल्लेखनीय गाणी म्हणजे *"खैके पान बनारसवाला" (डॉन १९७८) व "रोते हुए आते हैं सब" (मुकद्दर का सिकंदर, १९७८).
अंजान वाराणसीचे असून त्यांच्या गीतांमध्ये बरेचदा भोजपुरीचा वापर जाणवतो. त्यांचे सुपुत्र समीर हे सुद्धा एक प्रसिद्ध गीतकार आहेत.
चित्रपट
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |