Jump to content

ॲल्सिदे दि गॅस्पेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्चिदे दे गास्पेरी

अल्चिदे दे गास्पेरी (इटालियन: Alcide Amedeo Francesco De Gasperi; ३ एप्रिल १८८१ (1881-04-03) - १९ ऑगस्ट, १९५४) हा इटलीचा ३०वा पंतप्रधान होता. तो १० डिसेंबर १९४५ ते १७ ऑगस्ट १९५३ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

बाह्य दुवे

[संपादन]


मागील
फेरुच्चियो पारी
इटलीचा पंतप्रधान
१९४५-१९५३
पुढील
ज्युसेप्पे पेला