ॲल्सिदे दि गॅस्पेरी
Appearance
अल्चिदे दे गास्पेरी (इटालियन: Alcide Amedeo Francesco De Gasperi; ३ एप्रिल, १८८१ - १९ ऑगस्ट, १९५४) हा इटलीचा ३०वा पंतप्रधान होता. तो १० डिसेंबर १९४५ ते १७ ऑगस्ट १९५३ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.
बाह्य दुवे
[संपादन]- गास्पेरी फाउंडेशन Archived 2016-04-12 at the Wayback Machine. (इटालियन)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील फेरुच्चियो पारी |
इटलीचा पंतप्रधान १९४५-१९५३ |
पुढील ज्युसेप्पे पेला |