ॲबिगेल स्पियर्स
Appearance
ॲबिगेल मिकाल स्पियर्स (१२ जुलै, इ.स. १९८१:सान डियेगो, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही अमेरिकेची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
हिने हुआन सेबास्टियान कबालच्या साथीने २०१७ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरी प्रकारात सानिया मिर्झा आणि आयव्हन डोडिच यांना हरवून विजेतेपद प्राप्त केले.
स्पियर्स कॉलोराडो स्प्रिंग्ज मध्ये राहते.