४थी पायदळ डिव्हिजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
४थी पायदळ डिव्हिजन
देश भारत ध्वज भारत
विभाग १ली कोर (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय इलाहाबाद
सेनापती लेफ्टनंट.जनरल.[[]]
संकेतस्थळ indianarmy.nic.in

४थी पायदळ डिव्हिजन ही भारताच्या सैन्यातील एक डिव्हीजन आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल डिव्हीजनचे नेतृत्व करतो. ४(इन्फट्री) डिव्हीजन नेतृत्व लेफ्टनंट जनरल [[]] करत आहेत.(इ.स. २०१९)