३री कोर (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
३री कोर
स्थापना इ.स. १९८०
देश भारत ध्वज भारत
विभाग उत्तर कमांड (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय दिमापुर
सेनापती लेफ्टनंट जनरल.गोपाल आर
संकेतस्थळ indianarmy.nic.in

३री कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोअरचे नेतृत्व करतो.३री कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल गोपाल आर करत आहेत.(इ.स. २०१९)