२०२२ ट्वेंटी२० ब्लास्ट
Appearance
२०२२ ट्वेंटी२० ब्लास्ट | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | इंग्लंड क्रिकेट बोर्ड | ||
क्रिकेट प्रकार | २०-२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेऱ्या | ||
यजमान | इंग्लंड | ||
सहभाग | १८ | ||
सामने | १४७ | ||
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ | ||
|
२०२२ व्हायटॅलिटी ट्वेंटी२० ब्लास्ट हा इंग्लंड क्रिकेट बोर्डद्वारे आयोजित ट्वेंटी२० ब्लास्ट या २०-२० क्रिकेट स्पर्धेचा विसावा मोसम आहे. स्पर्धा २५ मे २०२२ रोजी सुरू झाली आणि १६ जुलै २०२२ रोजी अंतिम फेरीने समारोप होणार आहे. केंट स्पिटफायर्स सद्य विजेते आहेत.
स्पर्धा स्वरुप
[संपादन]स्पर्धेत इंग्लंडमधील सर्व अठरा मुख्य काउंट्या सहभाग घेतील. ९ संघांच्या दोन गटांमधून प्रथम चार संघ हे बाद फेरीसाठी पात्र ठरतील. सर्व संघ गट फेरीत यजमान/पाहुणे तत्वावर एकूण १४ सामने खेळतील.
गुणफलक
[संपादन]
*स्रोत: व्हायटॅलिटी ब्लास्ट गुणफलक
|
*स्रोत: व्हायटॅलिटी ब्लास्ट गुणफलक
|
बाद फेरी
[संपादन]उपांत्य-पूर्व | उपांत्य | अंतिम | ||||||||||||
द१ | सरे | १५९/७ (२० षटके) | ||||||||||||
उ४ | यॉर्कशायर व्हायकिंग्स | १६०/५ (२० षटके) | ||||||||||||
उ४ | यॉर्कशायर व्हायकिंग्स | |||||||||||||
उ२ | लॅंकेशायर लाईटनिंग | |||||||||||||
द३ | इसेक्स ईगल्स | |||||||||||||
उ१ | बर्मिंगहॅम बियर्स | |||||||||||||
द४ | हँपशायर हॉक्स | |||||||||||||
द२ | सॉमरसेट | |||||||||||||
उ३ | डर्बीशायर फॅलकन्स | |||||||||||||
उपांत्य-पूर्व फेरी
[संपादन]