२०२२-२३ स्पेन तिरंगी मालिका
Appearance
२०२२–२३ स्पेन तिरंगी मालिका | |
---|---|
तारीख | ४-६ नोव्हेंबर २०२२ |
स्थान | स्पेन |
निकाल | जर्मनीने ही स्पर्धा जिंकली |
मालिकावीर | ग्रँट स्टीवर्ट |
२०२२-२३ स्पेन तिरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ४ ते ६ नोव्हेंबर २०२२ दरम्यान अल्मेरिया येथील डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती.[१][२] सहभागी संघ जर्मनी आणि इटलीसह यजमान स्पेन होते.[३]
फिक्स्चर
[संपादन]वि
|
||
ग्रँट स्टीवर्ट ५४ (४०)
मुस्लिम यार ३/९ (४ षटके) |
तल्हा खान ६९* (५९)
|
- इटलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जोशुआ व्हॅन हेर्डन (जर्मनी), अनिक अहमद, पाथिराज सदेव, दिनुका समरविक्रमा, अनमोलदीप सिंग आणि गुरप्रीत सिंग (इटली) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
ग्रँट स्टीवर्ट ७६ (३३)
एलम भारती २/१४ (४ षटके) |
जस्टिन ब्रॉड ५२ (३५)
अचिंता देनुवान १/१७ (२.२ षटके) |
- इटलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अचिंथा देनुवान, पिदुशा फर्नांडो आणि वलीद राणा (इटली) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
ग्रँट स्टीवर्ट ४८ (२६)
लॉर्न बर्न्स २/२७ (४ षटके) |
यासिर अली ४३ (४०)
मोहक अहमद २/३१ (४ षटके) |
- इटलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- प्रिन्स धीमान, मोहम्मद इहसान आणि मोहम्मद यासीन (स्पेन) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
तल्हा खान २७ (२६)
चार्ली रुमिस्त्रझेविच ३/१८ (४ षटके) |
ख्रिश्चन मुनोझ-मिल्स १८ (२२)
एलम भारती २/१४ (४ षटके) |
- स्पेनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
हमजा दार ३६ (३१)
गुलाम अहमदी २/२० (४ षटके) |
मायकेल रिचर्डसन ३३ (३७)
राजा अदील ३/१८ (४ षटके) |
- जर्मनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
मार्कस कॅम्पोपियानो ८७* (५७)
यासिर अली १/१९ (४ षटके) |
मोहम्मद कामरान ५२ (३३)
अली हसन ३/९ (३ षटके) |
- इटलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Spain to play T20I tri-series with Italy and Germany". Cricket España. 2022-10-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "Cricket Spain to host men's T20 International tri-series in November". Czarsportz. 26 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "Desert Springs to host international double". Emerging Cricket. 28 October 2022 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.