Jump to content

२०११-१२ कॅरेबियन २०-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०११-१२ कॅरेबियन २०-२०
व्यवस्थापक वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
विजेते त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो (२ वेळा)
सहभाग १०
सामने २४
मालिकावीर किरॉन पोलार्ड
सर्वात जास्त धावा जॉन्सन चार्ल्स (२०७)
सर्वात जास्त बळी क्रिश्मर संटोकी (१४)
अधिकृत संकेतस्थळ ct20.windiescricket.com
२०१०-११ (आधी) (नंतर) २०१२-१३

२०११-१२ कॅरेबियन २०-२० स्पर्धा कॅरेबियन २०-२० स्पर्धेचा तिसरा हंगाम ९ जानेवारी २०१२ ते २२ जानेवारी २०१२ दरम्यान खेळवला गेला.स्पर्धेत दहा संघानी भाग घेतला ज्यात कॅनडा, नेदरलँड्स तसेच ससेक्स ह्या संघाचा सहभाग होता.

त्रिनिदाद आणि टोबॅगो संघ ही स्पर्धा जिंकुन २०-२० चँपियन्स लीग स्पर्धे साठी पात्र झाला.

मैदान

[संपादन]

सर्व सामने खालील दोन मैदानांवर खेळवल्या गेले:

अँटीग्वा बार्बाडोस
सर विवियन रिचर्ड्‌स मैदान किंग्स्टन ओव्हल
आसनक्षमता : १०,००० आसनक्षमता : १५,०००
२०११-१२ कॅरेबियन २०-२० is located in मध्य अमेरिका
नॉर्थ् साउंड
नॉर्थ् साउंड
ब्रीज टाउन
ब्रीज टाउन

निकाल

[संपादन]

साखळी सामने

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ सा वि हा अनि नेरर गुण
विंडवर्ड आईलंड +०.८१७ १६
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो +२.५७८ १२
गयानाचा ध्वज गयाना +०.१०६
लीवर्ड आईलंड –२.०२४
कॅनडाचा ध्वज कॅनडा –१.५५३

गट ब

[संपादन]
संघ सा वि हा अनि नेरर गुण
बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस +३.५८२ १६
जमैकाचा ध्वज जमैका +०.१५७ १२
कम्बाईंन्ड कँपसेस आणि कॉलेज –०.९४७
इंग्लंड ससेक्स शार्क्स –०.९८८
Flag of the Netherlands नेदरलँड्स –१.४८७

बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य फेरी     अंतिम सामना
                 
  अ१  विंडवर्ड आईलंड ९८/८ (२० ष)  
  ब२  जमैकाचा ध्वज जमैका ९९/५ (१८ ष)    
      ब२  जमैकाचा ध्वज जमैका १०५/५ (२० ष)
      अ२  त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो १६८/६ (२० ष)
  ब१  बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस ९० (१९.५ ष)    
  अ२  त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो ९३/५ (१४ ष)   तिसरे स्थान
 
अ१  विंडवर्ड आईलंड १०५/३ (१७.५ ष)
  ब१  बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस १०१ (२० ष)

संदर्भ व नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]