२००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्च २००९पासून मेक्सिको देशात सुरू झालेल्या स्वाइन फ्लूच्या २००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झा साथीमध्ये १ मे २००९ पर्यंत मेक्सिकोमध्ये साधारण १६८ तर अमेरिकेमध्ये १ बळी गेला आहे.

डॉ. प्रदीप आवटे यांची मुलाखत[संपादन]

राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आली. या मुलाखतीचे शब्दांकन [१] [२] प्रदीप आवटे हे लेखक असून कविता या साहित्यप्रकारात त्यांची विशेष अभिरूची आहे. माझ्या आभाळाची गोष्ट, या अनाम शहरात हे कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत.

स्वाइन फ्ल्यूचा देशातील पहिला मृत्यू[संपादन]

स्वाइन फ्ल्यूचा देशातील पहिला मृत्यू , ३ ऑगस्ट २००९, पुण्यात नोंदविला. ती शहरातील एका खासगी इंग्रजी शाळेत शिकत होती.

३१ जुलै रोजी रिदाच्या घशातील द्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले, त्यात तिला स्वाइन फ्ल्यू झाल्याचे निदान झाले.[३]

  1. ^ "महान्यूज शब्दांकन भाग-१". Archived from the original on 2010-12-19. 2009-08-05 रोजी पाहिले.
  2. ^ "महान्यूज शब्दांकन भाग-२". Archived from the original on 2011-08-15. 2009-08-05 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-08-05. 2009-08-05 रोजी पाहिले.