राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)

केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजी जे निर्देश दिले त्या उपाययोजना तत्पुर्वीच राज्याने अंमलात आणल्या. सद्यःस्थितीत मंत्रालयात २०३ या क्रमांकाच्या रुममध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता.तो जागे अभावी आरोग्य भवनमधूनच येथे हलवला गेला, स्वाईन फ्ल्यू विषयी सर्व प्रकारची सविस्तर माहिती या कक्षातून मिळेल. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक २२०९०७० असा आहे. या नियंत्रण कक्षात स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सर्वेक्षणात फ्लूसारखी लक्षणे रुग्णात आढल्यास त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा रोग फैलू नये यासाठी यंत्रणा सज्ज आहे.

केंद्र शासनातर्फे राज्यात समन्वयाचे कार्य पुण्यातील केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाचे विभागीय संचालक करीत आहेत.

मुंबई नियंत्रण कक्ष[संपादन]

मुंबईतील आरोग्य भवनात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक २२६३४४७५ असा आहे. कस्तुरबा रुग्णालय नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६३४४७५

पुणे[संपादन]

  • पुणे महानगरपालिका आरोग्याधिकारी श्री. श्रीधर साहेबराव आखाडे ९६८९९३१९३३[१]

नागपूर[संपादन]

नागपूर येथील गर्व्हमेंट कॉलेज आयसोलेशन वॉर्ड प्रमुख डॉ. खाडे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२१३९७२० असा आहे. याशिवाय अपघात कक्षाचा दूरध्वनी क्रमांक २७४४६७८ असा असून पेईंगवॉर्डचा दूरध्वनी क्रमांक २७५०७३० असून या क्रमाकांशिवाय वैद्यकीय अपघात अधिकारी कक्ष- २७०११०९ या क्रमांकावरदेखील संपर्क साधता येईल.

औरंगाबद[संपादन]

नासिक[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पुणे महापालिका संकेतस्थळ" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-08-06. 2009-08-04 रोजी पाहिले.