२००६-०७ असोसिएट्स त्रिकोणी मालिका
Appearance
(२००६-०७ वेस्ट इंडीज तिरंगी मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
२००६-०७ असोसिएट्स तिरंगी मालिका (वेस्ट इंडीज) | |||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||
तारीख | २५ फेब्रुवारी २००७ - २८ फेब्रुवारी २००७ | ||||||||||||||||||||||||||||
स्थान | वेस्ट इंडीज | ||||||||||||||||||||||||||||
निकाल | बांगलादेश विजयी | ||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||
२००६/०७ मधील वेस्ट इंडीजमधील आयसीसी असोसिएट्स त्रिकोणीय मालिका ही बांगलादेश, बरमुडा आणि कॅनडा यांचा समावेश असलेली तीन सामन्यांची मालिका होती. २००७ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी ही सराव स्पर्धा होती.
सामने
[संपादन]पहिला सामना
[संपादन] २५ फेब्रुवारी २००७
धावफलक |
वि
|
||
लायोनेल कॅन ३३ (२३)
मोहम्मद रफीक २/३८ (१० षटके) |
- ऑलिव्हर पिचर (बरमुडा) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन] २६ फेब्रुवारी २००७
धावफलक |
वि
|
||
लायोनेल कॅन ४२ (२५)
उमर भाटी ४/४५ (१० षटके) |
अब्दुल समद ८३ (८६)
डेलीओन बोर्डेन ४/३० (९ षटके) |
तिसरा सामना
[संपादन] २८ फेब्रुवारी २००७
धावफलक |
वि
|
||
इयान बिलक्लिफ ९३ (११४)
अब्दुर रझ्झाक ३/५१ (१० षटके) |
- शाकिब अल हसन (बांगलादेश) याने वनडेतील पहिले शतक झळकावले.
- परिणामी बांगलादेशने २००६/०७ असोसिएट्स तिरंगी मालिका जिंकली.