Jump to content

झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २००५-०६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२००५ व्हिडियोकॉन तिरंगी मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हिडीयोकॉन त्रिकोणी मालिका, २००५
दिनांक २४ ऑगस्ट – ६ सप्टेंबर २००५
स्थळ झिम्बाब्वे
निकाल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विजयी
मालिकावीर शेन बाँड (न्यू)
संघ
भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
संघनायक
सौरव गांगुली स्टीफन फ्लेमिंग तातेंदा तैबू
सर्वात जास्त धावा
मोहम्मद कैफ (२७७) लो विन्सेंट (२४६) चार्ली कोव्हेन्ट्री (१३४)
सर्वात जास्त बळी
अजित आगरकर (११) शेन बाँड (११) अँथोनी आयर्लंड (८)
अँडी ब्लिग्नॉट (८)

साखळी सामने

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
संघ सा वि नेरर गुण
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड +१.३२९ १८
भारतचा ध्वज भारत +०.६२८ १६
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -२.०३९

सामने

[संपादन]
२४ ऑगस्ट २००५
९:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३९७/५ (४४ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०५ (४३ षटके)
लो विन्सेंट १७२ (१२०)
अँथोनी आयर्लंड २/५२ (७ षटके)
न्यू झीलंड १९२ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: केव्हन बार्बोर (झि) आणि इयान होवेल (द)
सामनावीर: लो विन्सेंट (न्यू)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: अँथोनी आयर्लंड (झि)
  • गुण: न्यू झीलंड ६, झिम्बाब्वे ०.

२६ ऑगस्ट २००५
९:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१५ (४३.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६४ (३७.२ षटके)
क्रेग मॅकमिलन ५४ (५४)
इरफान पठाण ३/३४ (८ षटके)
जय प्रकाश यादव ६९ (९२)
शेन बाँड ६/१९ (९ षटके)
न्यू झीलंड ५१ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: शेन बाँड (झि)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • जय प्रकाश यादव आणि इरफान पठाण यांनी केलेली ११८ धावांची भागीदारी ही ९व्या गड्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट भागीदारी ठरली.
  • गुण: न्यू झीलंड ६, भारत ०.

२९ ऑगस्ट २००५
९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२२६/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
६५ (२४.३ षटके)
मोहम्मद कैफ ६५ (१२२)
अँथोनी आयर्लंड ३/५४ (१० षटके)
हीथ स्ट्रीक १८ (५२)
इरफान पठाण ५/२७ (१० षटके)
भारत १६१ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: केव्हन बार्बोर (झि) आणि इयान होवेल (द)
सामनावीर: इरफान पठाण (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी.
  • भारताविरुद्ध कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वात निचांकी धावसंख्या.[]
गुण: भारत ६, झिम्बाब्वे ०.

३१ ऑगस्ट २००५
९:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३८ (४९.१ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२११ (४९ षटके)
अँडी ब्लिग्नॉट ५० (४७)
शेन बाँड ४/१७ (७ षटके)
न्यू झीलंड २७ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: अँडी ब्लिग्नॉट (झि)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: जीतन पटेल (न्यू) आणि चामू चिभाभा (झि).
  • गुण: न्यू झीलंड ५, झिम्बाब्वे १.

२ सप्टेंबर २००५
९:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७८/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७९/५ (४७.३ षटके)
स्कॉट स्टायरिस ५६ (८९)
आशिष नेहरा २/५७ (१० षटके)
मोहम्मद कैफ १०२ (१२१)
जेकब ओरम १/२२ (५ षटके)
भारत ५ गडी व १५ चेंडू राखून विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: केव्हन बार्बोर (झि) आणि इयान होवेल (द)
सामनावीर: मोहम्मद कैफ (भा)

४ सप्टेंबर २००५
९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२५० (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५५/६ (४८.१ षटके)
युवराज सिंग १२० (१२४)
ब्लेसिंग माहविरे २/४० (९.१ षटके)
भारत ४ गडी व ११ चेंडू राखून विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: युवराज सिंग (भा)

अंतिम सामना

[संपादन]
६ सप्टेंबर २००५
९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२७६ (४९.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२७८/४ (४८.१ षटके)
मोहम्मद कैफ ९३ (११०)
जेकब ओरम ४/५८ (८.३ षटके)
नेथन ॲस्टल ११५ (१३१)
विरेंद्र सेहवाग ३/४४ (१० षटके)
न्यू झीलंड ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि केव्हन बार्बोर (झि)
सामनावीर: नेथन ॲस्टल (झि)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५