Jump to content

२००० सिंगर तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००० सिंगर तिरंगी मालिका ही ५ ते १४ जुलै २००० दरम्यान श्रीलंकेत आयोजित एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती. यात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि यजमान श्रीलंका या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली.[]

गुण सारणी

[संपादन]

ही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी दोनदा खेळत होता.

संघ खेळले जिंकले हरले टाय निकाल नाही धावगती गुण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान

सामने

[संपादन]
५ जुलै २०००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६४/८ (४५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६६/५ (३७.३ षटके)
इंझमाम-उल-हक ८३* (११८)
नुवान झोयसा ४/३४ (९ षटके)
मारवान अटापट्टू ६२ (९२)
वकार युनूस २/११ (५ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले
पंच: गामिनी सिल्वा (श्रीलंका) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका)
सामनावीर: नुवान झोयसा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कुमार संगकारा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
    गुण - श्रीलंका २; पाकिस्तान ०

६ जुलै २०००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४९/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१२ (४८.२ षटके)
कुमार संगकारा ८५ (११६)
जॅक कॅलिस ३/४२ (१० षटके)
अँड्र्यू हॉल ८१ (११४)
उपुल चंदना ४/४४ (१० षटके)
श्रीलंकेचा ३७ धावांनी विजय झाला
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले
पंच: गामिनी सिल्वा (श्रीलंका) आणि ललिथ जयसुंदरा (श्रीलंका)
सामनावीर: कुमार संगकारा (श्रीलंका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण - श्रीलंका २; पाकिस्तान ०

८ जुलै २०००
धावफलक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४१/६ (५० षटके)
वि
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२३/९ (४८.२ षटके)
जॅक कॅलिस ८३ (१११)
अब्दुल रझ्झाक ३/३६ (१० षटके)
इम्रान नझीर ८० (८६)
निकी बोजे ४/२५ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेचा १८ धावांनी विजय झाला
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका)
सामनावीर: जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण - दक्षिण आफ्रिका २; पाकिस्तान ०

९ जुलै २०००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४०/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४४/४ (४९.२ षटके)
युनूस खान ५९ (१०२)
सनथ जयसूर्या २/३३ (६ षटके)
सनथ जयसूर्या ५४ (८१)
अब्दुर रझ्झाक २/५० (१० षटके)
श्रीलंका ६ गडी राखून विजयी
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: बी. सी. कुरे (श्रीलंका) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
सामनावीर: सनथ जयसूर्या (श्रीलंका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण - श्रीलंका २; पाकिस्तान ०

११ जुलै २०००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६७ (४९.२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६८/२ (२७.३ षटके)
जॅक कॅलिस ८३* (१४८)
उपुल चंदना २/२० (१० षटके)
अविष्का गुणवर्धने ८७ (७५)
शॉन पोलॉक १/२२ (६ षटके)
श्रीलंका ८ गडी राखून विजयी
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: बी. सी. कुरे (श्रीलंका आणि अशोका डी सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: अविष्का गुणवर्धने (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण - श्रीलंका २; दक्षिण आफ्रिका ०

१२ जुलै २०००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५३ (४४.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५६/३ (३७.३ षटके)
अझहर महमूद ३६ (७०)
डेव्हिड टेरब्रुग ४/२० (८ षटके)
गॅरी कर्स्टन ४६ (६२)
अझहर महमूद १/२६ (५ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: गामिनी सिल्वा (श्रीलंका) आणि अशोका डी सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: डेव्हिड टेरब्रुग (दक्षिण आफ्रिका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण - दक्षिण आफ्रिका २; पाकिस्तान ०

अंतिम सामना

[संपादन]
१४ जुलै २०००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९४/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२६४/९ (५० षटके)
सनथ जयसूर्या ६८ (८६)
शॉन पोलॉक २/५४ (९ षटके)
श्रीलंकेचा ३० धावांनी विजय झाला
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: बी. सी. कुरे (श्रीलंका) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका)
सामनावीर: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Cricinfo- 2000 Singer Triangular Series". ESPN Cricinfo. 2019-01-18 रोजी पाहिले.