१९९८-९९ मेरिल आंतरराष्ट्रीय स्पर्धा
Appearance
मेरिल आंतरराष्ट्रीय स्पर्धा १९९८-९९ | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | १९–२७ मार्च १९९९ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | बांगलादेश | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | झिम्बाब्वे विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | अँडी फ्लॉवर | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
मेरिल आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही बांगलादेश, केन्या आणि झिम्बाब्वे यांनी खेळलेली एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये १९ मार्च ते २७ मार्च १९९९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.[१] झिम्बाब्वेने अंतिम फेरीत केन्याचा २०२ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली.
सामने
[संपादन]साखळी फेरी
[संपादन]स्थान | संघ | खेळले | विजय | पराभव | परिणाम नाही | टाय | गुण | धावगती | च्या साठी | विरुद्ध |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | झिम्बाब्वे | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | +१.६४९ | ११२३ (१९९.३ षटके) | ७९६ (२००.० षटके) |
२ | केन्या | ४ | २ | २ | ० | ० | ४ | -०.४८३ | ८०१ (१९३.५ षटके) | ९२३ (२००.० षटके) |
३ | बांगलादेश | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -१.२०० | ८१२ (२००.० षटके) | १०१७ (१९३.२ षटके) |
= अंतिम फेरीसाठी पात्र | = पात्र ठरले नाही |
वि
|
||
रविंदू शहा २८(३८)
पॉल स्ट्रॅंग ५/२२ (१० षटके) |
- गुण: झिम्बाब्वे २, केन्या ०.
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
शहरयार हुसेन ९५ (१४५)
मोहम्मद शेख ३/३६ (८ षटके) |
स्टीव्ह टिकोलो १०६ (१११)
खालेद महमूद १/३० (१० षटके) |
- गुण: केन्या २, बांगलादेश ०.
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अमिनुल इस्लाम, ज्युनियरने बांगलादेशसाठी त्याचे वनडे पदार्पण केले.
वि
|
||
अँडी फ्लॉवर ७९ (९९)
शफीउद्दीन अहमद २/३८ (७ षटके) |
मेहराब हुसेन ७३ (१०९)
ग्रँट फ्लॉवर २/६ (३.२ षटके) |
- गुण: झिम्बाब्वे २, बांगलादेश ०.
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
- गुण: झिम्बाब्वे २, केन्या ०
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
केनेडी ओटिएनो १२० (१३७)
हसीबुल हुसेन ४/५६ (१० षटके) |
अक्रम खान ६५ (१०९)
मोहम्मद शेख ४/३६ (१० षटके) |
- गुण: केन्या २, बांगलादेश ०.
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
मेहराब हुसेन १०१ (११६)
नील जॉन्सन२/४२ (१० षटके) |
अॅलिस्टर कॅम्पबेल ९७ (११४)
हसीबुल हुसेन २/६६ (९ षटके) |
- गुण: झिम्बाब्वे २, बांगलादेश ०.
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- महबुबुर रहमान आणि नियामूर रशीद यांनी बांगलादेशसाठी वनडे पदार्पण केले.
- मेहराब हुसेन वनडेत शतक झळकावणारा पहिला बांगलादेशी ठरला.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
ग्रँट फ्लॉवर १४० (१२५)
मार्टिन सुजी २/३१ (१० षटके) |
थॉमस ओडोयो ३२ (५५)
अँडी व्हिटल ३/२९ (८.५ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Fixtures". Cricinfo.