ह्यू शियरर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ह्यु शिअरर या पानावरून पुनर्निर्देशित)

ह्यू शियरर (१८ मे, १९२३:ट्रिलॉनी, जमैका - ५ जुलै, २००४:किंगस्टन, जमैका) हा जमैका देशाचा तिसरा पंतप्रधान होता.