हौसा भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हौसा
Harshen Hausa هَوُسَ
स्थानिक वापर नायजर, नायजेरिया, घाना, बेनिन, कामेरून, सुदान, टोगो, कोत द'ईवोआर
प्रदेश साहेल
लोकसंख्या ३.५ कोटी
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
  • चाडी भाषासमूह
    • हौसा
लिपी लॅटिन, अरबी
भाषा संकेत
ISO ६३९-१ ha
ISO ६३९-२ hau
ISO ६३९-३ hau[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हौसा ही आफ्रिकेमधील एक प्रमुख भाषा आहे. सुमारे ३.५ कोटी भाषिक असलेली ही आफ्रो-आशियन भाषा आफ्रिकेमध्ये अरबी, फ्रेंच, इंग्लिश, पोर्तुगीजस्वाहिली खालोखाल सर्वाधिक लोकांद्वारे वापरली जाते.

हे पण पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]