होर्हे तोरेस निलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होर्हे तोरेस निलो

होर्हे तोरेस निलो (स्पॅनिश: Jorge Torres Nilo; जन्म: १६ जानेवारी १९८८, तिहुआना) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो मेक्सिकोमधील तिग्रेस दि ला युएएनएल ह्या क्लबकडून खेळतो. तो अनेकदा मेक्सिको फुटबॉल संघाचा सदस्य राहिला असून त्याने २०१० फिफा विश्वचषकामध्ये भाग घेतला होता.

बाह्य दुवे[संपादन]